Top 10-Small Business ideas: सुरु करा कमी पैशामध्ये मोठा Business

Small-business-ideas marathi

आपली भारतीय बाजारपेठ खूप मोठी आहे Small business ideas in-मराठी. आपल्या बाजारपेठेमध्ये लहानापासून मोठ्यांपर्यंत खूप व्यवसाय आहेत.मोठा व्यवसाय करायचा म्हणलं की मोठ्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता असते. Top 10-Small business ideas in मराठी आपण छोटया व्यवसायापासून सुद्धा चांगल्या प्रकारची कमाई करू शकतो.अशाच 10 small business ideas बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.           1) Fast फुड्स business … Read more

Online Business ideas: फ्री मध्ये गुंतवणूक करून घरबसल्या पैसे कमवा ! 2024

Online business ideas in Marathi

आजच्या generation मध्ये आपल्याला माहीत आहे की, Online business ideas in Marathi आपल्याला भारतातच नाही तर जगभरात इंटरनेटचा मोबाईल, computer, सुविधा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचली आहे आणि जास्तीत जास्त लोक internet वापर व त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी किंवा त्यांच्या मनोराजनासाठी क पारतात. जर तुम्ही तुमच्या व्यवसाय सुरू करण्यासाठी internet, mobile आणि computer वापर करत … Read more

महिला बचत गट बिजनेस (मराठी) 2024

mahila bachat gat

नमस्कार मैत्रिणिंनो, आज आपण Mahila bachat gat business in marathi बद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या कमाई मधून थोड़े थोड़े पैसे बाजूला बचत करुण ठेवणे हा मानव धर्म आहे. Business man आणि Job करणारे लोक हे ह्या पैसांचे savings विविध bank, सहकारी संस्था या मध्ये करत असतात. आज केलेली बचत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदद करते आणि त्यावरच … Read more

घरी बसून व्यवसाय कोणता करावा ? 2024

मित्रांनो, बऱ्याच लोकांना असे वाटते की घरी बसून व्यवसाय करने खुप अवघड आहे पण अस नाहीये. आज तुम्ही घरी बसून चांगला Business करू शकता आणि खुप पैसे सुद्धा कमवू शकतात. मित्रांनो, आज व्यवसाय म्हणा किंवा नौकरी, प्रत्येक क्षेत्रातच प्रतिस्पर्धा खुप जास्त वाढली आहे. तरी त्यातल्या त्यात नौकरी पेक्षा व्यवसायात लोकांना भविष्यातील जास्तं संभावना दिसत आहेत. … Read more

व्यवसाय मार्गदर्शन मराठी 2023

मित्रांनो, बऱ्याच वेळेस आपण सर्वांनाच असे वाटते की आपण आपला स्वतः चा व्यवसाय सुरु करावा. पण योग्य मार्गदर्शन न भेटल्यामुळ आपण business करत नाही. तर त्यासाठीच आज आम्ही तुमच्या साठी घेउन आलो आहे व्यवसाय मार्गदर्शन मराठी. आम्ही तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागते किंवा व्यवसाय कसा करावा ह्या बद्दल माहिती देणार आहोत. मित्रांनो, … Read more

घर बसल्या काम पाहिजे 2024( Rs.1700 रोज कमवा)

मित्रांनो जर तुम्हाला पण ghar baslya kam pahije आहे, तर आज आम्ही तुम्हाला असे काही business किंवा काम सांगणार आहे जे तुम्ही घरी बसून करू शकतात आणि चांगले पैसे ही कमावू शकतात. मित्रांनो, आज चा हा online चा युग आहे आज आपल्याला,आपल्या सुविधेची प्रत्येक गोष्ट online available आहे. सकाळच्या चहा साठी लागणार्या साहित्यापासून तर किराणा, … Read more

हॉटेल Business कसा करावा 2024

मित्रांनो, हॉटेल व्यवसाय कसा करावा ? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। कारण Hotel business हा एक Evergreen business म्हणजेच कोणत्याही सीजन मध्ये चालणारा बिजनेस आहे। आणि त्यातून फ़क्त आणि फ़क्त profits च मिळतो. India मध्ये hotel चा व्यवसाय खुप जोरात वाढतोय. तसा विचार केला तर हा एक खुप जुना व्यवसाय आहे. तरी पण हा business … Read more

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय 2023

Friends, आज आपण homemade business ideas in marathi म्हणजेच घर बसल्या करता येणारे business बद्दल माहिती घेणार आहोत. तर friends, आज covid मुळे जी काही अप्रत्याशीत परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. जवळ जवळ सात आठ महिने आपण घरात राहुन काढलेले आहेत. काही लोकांना ह्या काळात काहीही त्रास झाला नाही … Read more

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा 2024

नमस्कार मित्रांनो, आजकाल बऱ्याच लोकांना ghari basun packing che kam पाहिजे आहे. परंतु त्यांना packing च्या कामा बद्दल जास्त काही माहिती नाहीये. त्यासाठीच आजच्या ह्या post मध्ये आपण Packing business बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. आजकाल सगळ्यानांच चांगली नौकरी पाहिजे आहे किंवा बरेच जण एक Successful business करू इच्छित आहे. कारण सगळेच कमी कष्ट करुण … Read more

महिला गृह उद्योग कसा सुरू करावा ? | How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi 2023

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण how to start mahila gruh udhyog in marathi बद्दल माहिती घेणार आहोत. मैत्रिणींनो, आजच्या ह्या काळात, जेंव्हा महागाई आकाशाला जाऊन पोहचली आहे, तर घरातल्या जमेल तेवढ्या लोकांनी घर खर्चात हातभार लावणं फार गरजेचं झालं आहे. मोठं कुटुंबं तर सोडाच पण चार जणांच्या लहानशा कुटुंबातही एकाच माणसाची income म्हणजे पगार sufficient  नसतो. … Read more

WhatsApp