घर बसल्या काम पाहिजे 2024( Rs.1700 रोज कमवा)

मित्रांनो जर तुम्हाला पण ghar baslya kam pahije आहे, तर आज आम्ही तुम्हाला असे काही business किंवा काम सांगणार आहे जे तुम्ही घरी बसून करू शकतात आणि चांगले पैसे ही कमावू शकतात.

Advertisements

मित्रांनो, आज चा हा online चा युग आहे आज आपल्याला,आपल्या सुविधेची प्रत्येक गोष्ट online available आहे. सकाळच्या चहा साठी लागणार्या साहित्यापासून तर किराणा, कपडे, आणि अश्या अनेक दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी आपण online करु शकतो.

शिवाय, सगळे bills भरणं, बैंकेची सर्व कामां सारखी आणखी ही किती तरी महत्त्वाची कामं जर का आपल्याला घरी बसल्या करता येत असतील, तर आपण आपला स्वतः चा घरी बसून व्यवसाय का नाही करु शकत.

घरबसल्या काम कसं करावं

मित्रांनो, घरी बसल्या काम करायचं असेल तर अनेक options आहेत. पण तुम्ही त्यातून तुम्हाला ज्यात interest आहे तोच व्यवसाय निवडावा हे सत्य आहे. पण अपवाद स्वरूप, कधी कधी तुम्हाला trend मध्ये असणारा आणि तुमच्या सर्व परिस्थितीला साजेशा असा Business ही करावा लागू शकतो.

पण तुम्हाला मुळात जर का व्यवसायात interest आहे, आणी तुम्ही मेहनती आणि जिद्दी आहात तर तुम्हाला हळूहळू ह्यातही नक्कीच यश मिळेल. सांगायचा उद्देश असा आहे की घरबसल्या business म्हणटलं की तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या कामा साठी तैयार रहावं लागतं. 

काही कामां मध्ये मात्र तुमचं interest असणं गरजेचं असतं. शिवाय काही कामांसाठी basic education किंवा training ची गरज असते. तर मित्रांनो, चला तर मग आपण पाहुयात की घरबसल्या करता येणारे व्यवसाय किंवा काम कोणते आहेत आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.

घर बसल्या काम पाहिजे

हो मित्रांनो, हे खरं आहे. आज घरी बसल्या जर एवढं काही संभव आहे तर स्वतः चा Business तर नक्कीच संभव आहे. मित्रांनो, आजच्या काळात स्वरोजगार करणार्या लोकांची संख्या फार वाढली आहे.

मोठ्या शहरांमध्ये तर आता ह्याचा प्रमाण फार वाढला आहे. कारण घरा बाहेर पडुन traffic मध्ये अडकायचं आणि मग boss चे बोलणें सुद्धा ऐकायचे. त्या पेक्षा लोकांचा स्वतः च आपले boss स्वतः बनायचा विचार वाढला आहे.

खूपशा companies आता स्वताहून लोकांना घरबसल्या काम करायला सांगत आहेत, कारण अश्याने त्यांचा फार मोठा खर्च वाचतो. कंपनीचे लोकं तुम्हाला घरबसल्या काम आणून देतात आणि घेऊन सुद्धा जातात.

कोणत्या ही वयाच्या व्यक्तींना घरबसल्या काम करणं अगदी शक्य आहे. शिवाय, काही कामांसाठी तर फक्त basic education च गरजेचं असतं. स्त्री असो किंवा पुरुष दोघेही घरबसल्या काम करु शकतात.

आजकाल कोणाची अशी इच्छा नसेल कि त्याला सुद्धा, घरबसल्या आपल्या हिशोबाने आणि आपल्या सुविधा नुसार काम करुन पैसे कमावता आले पाहिजे. पण हे कसं संभव होऊ शकते? तर कसं हा प्रश्न जर का तुम्हाला ही पडला असेल तर तुम्ही हा article पूर्ण वाचा, तुम्हाला तुमच्या अश्याच अनेक प्रश्नांची उत्तरं नक्कीच भेटतील.

1. Food business

मित्रांनो, आजकाल सगळ्यात जास्तं चालणारा Business म्हणजे food business. त्यात, catering services, snacks , baking items, Tiffin services, खानावळ इत्यादी तुम्ही विभिन्न प्रकारे हा व्यवसाय करु शकतात. 

तुम्ही लहान लहान parties सुद्धा arrange करु शकतात. हा business कोणत्याही सीजन मध्ये चालणारा business आहे. तुम्ही घरी बसून पूर्ण business मैनेज करू शकतात.

2. Packing चे काम

घरी बसल्या तुम्ही  packing चे काम करु शकतात. खुपश्या कंपन्या, आपल्या products packing करवून घेतात, आणि त्यांच्यासाठी तुम्हाला आवश्यक सामान देतात तुम्हाला वेळेत त्यांना काम पूर्ण करुन द्यावं लागतं.

Companies तुम्हाला घरपोच सामान आणुन देतात आणि घेऊन सुद्धा जातात. या शिवाय तुम्ही gift packing चे काम सुध्हा करू शकतात. आज बरेच लोग घरी बसून packing चे काम करून चांगले पैसे कमावत आहे. म्हणूनच हे एक उत्तम gharguti kam in marathi आहे.

Also Read:

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा

Online घर बसल्या Job करा आणि पैसे कमवा

3. Freelance writer/ content writer

मित्रांनो, तुमचा interest जर का लिखाण काम करण्यात आहे आणि तुम्ही छान लिखाण करु शकतात तर तुम्हाला ह्याच क्षेत्रात सुद्धा पैसे कमवता येतील. तुम्ही घर बसल्या, as a freelance content writer बनुन सुद्धा काम करु शकतात आणि पैसे कमवू शकतात.

तुम्ही as a blogger किंवा दुसऱ्या website वर articles सुद्धा लिहून पैसे कमवू शकतात. सुरुवातीला तुम्हाला कमी पैसे भेटतील पण जसा जसा तुमचा experience वाढेल तसे तुमचे पैसे ही वाढतील.

तुम्ही स्टार्टिंग ला Facebook वरील वेगवेगळ Content writing groups ज्वाइन करू शकतात. जिथे तुम्हाला राइटिंग चा जॉब भेटेल. त्यानंतर तुम्ही Fiverr किंवा freelancing वेबसाइट वर अकाउंट बनावुन तिथुन ही काम घेऊ शकतात.

4. Hobby

मित्रांनो, तुमची hobby, तुमच्या अंगी असलेलं एखादं गुण किंवा तुमच्यातील विशेषता सुद्धा तुम्हाला पैसे कमवायला मदद करु शकते. जसं एखाद्या कलेची आवड असेल तर त्यात योग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःचे classes घेऊ शकतात. किंवा तुम्ही freelancer म्हणुन सुद्धा काम करू शकतात.

5. Tution or Nursery

तुम्हाला जर teaching ची आवड असेल आणि तुम्ही एखाद्या विषयाचे expert असाल तर तुम्ही घरबसल्या Tution घेऊ शकतात. शिवाय  लहान मुलां साठी nursery पण उघडू शकता.

6. Beauty Salon

मित्रांनो, तुम्ही तुमचं स्वतः चं beauty salons सुद्धा काढू शकतात. ह्या क्षेत्राशी संबंधीत अनेक लोकं, स्त्री असो किंवा पुरुष दोघेही beauty क्षेत्रात आज भरपूर नाव आणि पैसा कमावता आहेत. Makeup artist, hair stylists, nail artist बनुन तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकतात ते ही घरबसल्या.

तुमच्या घरात लहानशा जागेत सुद्धा तुमचं काम सुरू करु शकतात. शिवाय जर का तुम्हाला, शिवण कामात रस असेल आणि विविध प्रकारच्या एम्ब्रायडरी वगैरे तुम्हाला छान जमत असेल तर तुम्ही एक छोटंसं boutique पण काढु शकतात.

7. Education

मित्रांनो, तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात तुमचं education पूर्ण केलं असेल तरीही आज काही अपवाद वगळता प्रत्येक क्षेत्रात घरबसल्या काम मिळतं. Accountancy शी related work करणं, plans आणि नक्शे तैयार करणं, data entry करणं, teaching / turions  इत्यादी अनेक कामं तुम्हाला करता येतील.

Conclusion:

तर बघीतलं मित्रांनो, घरबसल्या तुम्हाला किती प्रकारे घरबसल्या कामं करता येतात. हे तर मात्र काही असे उदाहरणं आहे ज्यात तुम्हाला कोणत्या ही प्रकारच्या भांडवल ची गरज नाही आहे किंवा तुम्हाला अत्यंत कमी प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील.

मित्रांनो असे अनेक व्यवसाय आहेत, तुम्हाला फक्त शोधायची गरज आहे. स्वतः शी प्रामाणिक राहून, जिद्द आणि चिकाटीने, मेहनत घ्यावी आणि पुढे वाटचाल करावी.

मित्रांनो, तुम्हाला जर आमचे हे आर्टिकल ghar baslya kam pahije आवडले असेल तर ह्याला जास्तीत जास्त share नक्की करा.

धन्यवाद ! 

Also Read:

52 thoughts on “घर बसल्या काम पाहिजे 2024( Rs.1700 रोज कमवा)”

  1. घरबसल्या पॅकिंग चे काम करायला हवे आहे मिळेल का

    Reply
  2. मला पन खुप गरज आहे वर्क फ्रॉम होम पेकिंग च काम पाहिजे

    Reply

Leave a Comment

WhatsApp