हॉटेल Business कसा करावा 2024

मित्रांनो, हॉटेल व्यवसाय कसा करावा ? असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडतो। कारण Hotel business हा एक Evergreen business म्हणजेच कोणत्याही सीजन मध्ये चालणारा बिजनेस आहे। आणि त्यातून फ़क्त आणि फ़क्त profits च मिळतो.

Advertisements

India मध्ये hotel चा व्यवसाय खुप जोरात वाढतोय. तसा विचार केला तर हा एक खुप जुना व्यवसाय आहे. तरी पण हा business वाढतच चाललाय.

मित्रांनो, आजकालच्या काळात चांगली नौकरी मिळवणं हे एक मोठं challenge आहे. एका post साठी किती तरी लोकं प्रयत्न करत असतात. आज  प्रतिस्पर्धा तर इतकी वाढली आहे की, किती तरी डॉक्टर, इंजिनिअर सुद्धा बिना नौकरी चे बसलेले आहेत.

म्हणून परिस्थिती पाहता,  मोठाल्या degree हातात घेतलेले, किती तरी शिकले सावरलेले लोकं सुद्धा, job चा नाद सोडून व्यवसायात आपलं नशीब आजमावून पाहताय. हॉटेल व्यवसाय पण,आज खुप लोकं करत आहेत.

मित्रांनो, आजकल बाहेर हॉटेल मध्ये जाऊन खायचं trend फार वाढलं आहे. एरवी तर लोकं family सोबत बाहेर जेवायला जातातच शिवाय, Birthday party, Anniversary, kitty party  इत्यादी खुपशी लहान मोठी समारंभं, घरी घाट घालाय पेक्षा, लोकं हॉटेल मध्ये जाऊनच celebrate करतात. म्हणजे, Hotel business हा आज व्यवसायाचा एक चांगला पर्याय आहे.

हॉटेल व्यवसाय कसा करावा

मित्रांनो, स्वतः चं हॉटेल सुरू करणं हे वाटतं तितकं सोपं काम नाही आहे. सांगण्याचा अर्थ असा की, तुम्ही सुद्धा जर का हॉटेल व्यवसाय मध्ये आपलं नशीब आजमावून पाहताय तर, तुम्ही नक्कीच प्रयत्न करा पण हे ही सत्य आहे की बाकी business पेक्षा, हा  business खुप जिम्मेदारी पूर्वक आणि पूर्ण लक्षं देऊन करायचा आहे. 

Food च्या रिलेटेड business म्हटलं की risk सुद्धा आलीच. पण घाबरु नका मित्रांनो, जर तुम्हाला हॉटेल व्यवसाय करायचाच आहे, तुम्हाला ह्यात interest आहे आणि तुमचा इरादा ही पक्का आहे तर चला मग पुढे.

आणि जर का तुमच्या कडे Hotel management ची degree असेल तर सोने पर सुहागा. तर मित्रांनो, आजच्या ह्या article मध्ये आपण पाहुयात की हॉटेल व्यवसाय कसा सुरु करायचा आणि त्या साठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.

मित्रांनो, जसं की आपण पाहिलं की हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी खुप गोष्टी लक्षात ठेवायची गरज आहे. खुप planning आणि strategy तैयार करावी लागते.

त्या साठी सगळ्यात आधी तुम्ही विचार करा की तुम्हाला कोणत्या प्रकारची हॉटेल सुरू करायची आहे, vegetarian, non vegetarian किंवा दोघीही प्रकार ची. त्यानंतर तुम्हाला फक्त snacks ठेवायचं आहे की पूर्ण जेवण. हे ठरवल्या नंतर, मग बाकीच्या गोष्टी लक्षात घेऊन पुढे पाऊल टाका. त्या गोष्टी कोणत्या आहेत चला सविस्तर पाहुया.

1. Financial planning

कोणताही Business सुरू करताना, सगळ्यात महत्वपूर्ण हे पाहणं आहे की त्यात खर्चं किती येईल.आणी तुम्ही तो खर्च उचलायला सक्षम आहात का. त्या नंतर तुम्ही आवश्यक वस्तुंची list तैयार करा आणि अंदाजा घ्या की हॉटेल व्यवसाय मध्ये सुरुवातीला किती खर्च येतो.

कारण हॉटेलमध्ये आवश्यक सुविधा, decoration, विविध प्रकारची छोटी मोठी भांडी, गैस, फ्रीज, बसायची व्यवस्था, grocery इत्यादी अनेक वस्तू अगदी अत्यंत आवश्यक आहेत. तर हा सगळ्यात मोठा खर्च झाला.

Also Read:

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय 2024

18 फायदेशीर Business ideas in Marathi

घरी करता येणारे व्यवसाय

2. Staff

तुम्हाला आपल्या हॉटेल मध्ये प्रशिक्षित स्टाफ ठेवावा लागेल जे हॉटेल मध्ये येणाऱ्या customers किंवा guest ला उत्तम service देऊ शकतात. आणि kitchen मध्ये सुरुची पूर्ण स्वयंपाक बनवणारे chef असणं पण आवश्यक आहे.

3. Location आणि हॉटेलचं नाव

Location, म्हणजे तुमचं हॉटेल कोणत्या भागात आहे, हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. तुमचं हॉटेल crowded area मध्ये असो किंवा थोड्या निवांत जागेत, त्यानं आजकल  विशेष काही फरक नाही पडत.

कारण काही लोकांना खुप crowded place आवडते तर काही जण, निवांत जागा शोधतात. तुमच्या हॉटेलचा स्टाफ, सर्विस आणि जेवण जर बाकीच्या हॉटेल्स पेक्षा हटके आणि बेस्ट असेल तर तुमचं हॉटेल कुठे ही चालू शकतं.

तसेच तुमच्या हॉटेलच नाव सुद्धा फूड शी related, थोडं different पण meaningful असायला पाहिजे जे लोकांना ऐकूनच छान वाटेल.

4. Decoration आणि स्वच्छता

अधिकांश लोकं फार सौंदर्य प्रेमी असतात, आणि सुंदर आणि मोहक दिसणारी प्रत्येक वस्तू त्यांना चटकन आवडते.

तर जर तुमच्या हॉटेलचं outer आणि interior decoration सुंदर आणि attractive असेल तर लोकं नक्कीच तुमच्या हॉटेल मध्ये येतील. तुमच्या हॉटेल मध्ये तुम्ही एखादी छानशी theme सुद्धा ठेऊ शकतात.

शिवाय लहान मुलां साठी काही तरी attractions ठेवले तर त्यांना busy ठेवता येईल आणि त्यांच्या पालकांना नीट जेवणाचा आस्वाद घेता येईल. ह्या साठी पण तुमच्या हॉटेल मध्ये गर्दी वाढेल.

खाण्याचा व्यवसाय म्हंटला की स्वच्छता तर पाहिजेच पाहिजे. तुमचं हॉटेल सुंदर आणि स्वच्छ असणं अत्यावश्यक आहे. हे customer visit च्या दृष्टीने तर महत्वाचं आहेच पण health च्या दृष्टीने सुद्धा महत्वपूर्ण आहे.

5. Menu

आज तुम्ही ज्या hotel मध्ये जाल त्या हॉटेल मध्ये एक सारखा मेनू आणि एक सारखं जेवण मिळतं. लोकं कधी कधी तोच तो पदार्थ आणि सेम taste खाऊन कंटाळून जातात पण पर्याय नसल्याने काही करु नाही शकत.

तर तुमच्या हॉटेल मध्ये उत्तम टेस्टच्या regular पदार्थांसोबतच जर तुम्ही तुमच्या काही special आणि हटके dishes introduce केल्या तर तुमचं हॉटेल नक्कीच छान चालेल. तर मेनू हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे.

अजुन एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करताना आधी आपल्याला सरकार कडून licence घ्यावं लागतं, तसच तुमच्या हॉटेल व्यवसाय सुरू करण्यापूर्वी पण तुम्हाला सरकार कडून परवानगी घ्यावी लागेल. हे लाइसेंस मिळवायला वेळ लागु शकतो तर तुम्ही सर्व planning आणि तैयारी करतानाच सरकार कडे licence साठी application देऊन ठेवा.

Conclusion:

तर मित्रांनो, आज आपण पहिलं की, हॉटेल Business कसा सुरु करावा. तर कसली वाट पाहताय मग, आपला हॉटेल व्यवसाय सुरू करा आणि खूप पैसे कमवा.

पण food business आहे तर लोकांच्या आरोग्याचा विचार प्रथम प्राथमिकता असु द्या आणि इतर सगळ्या गोष्टींकडे पण बारीक लक्षं ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल.

तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल, तर share करायला विसरु नका.

धन्यवाद !

Also Read:

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा

महिला गृह उद्योग |How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi

Online घर बसल्या Job करा आणि पैसे कमवा

WhatsApp