राजर्षी शाहू महाराज scholarship योजना 2024 [Rs.6000 ते Rs.16000]

विद्यार्थी मित्रांनो राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही विद्यापीठ योजना आहे. ही शिष्यवृत्ती शासकीय नाही. rajarshi shahu maharaj scholarship in marathi ही मागासवर्गीय तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना दिली जाते.

Advertisements

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना

प्रत्येक वर्षी विद्यापीठ राजर्षी शाहू महाराज scholarship तसेच अनेक scholarship च्या योजना सुरु करते .यामध्ये ही scholarship फ़क्त मागासवर्गीय विद्यार्थ्याला दिली जाते .विद्यापीठाच्या इतर scholarship पैकी राजर्षि शाहू महाराज scholarship ही महत्वाची असते. विद्यापीठाच्या नियमानुसार तुम्ही कुठला ही एकच फॉर्म भरू शकता. 2020 पर्यंत सगळ्या scholarship पैकी तुम्हाला 2 form भारता येत होते. परंतु आता विद्यापीठाचे काही नियम हे बदलेले आहेत.

आता तुम्ही कुठलाही 1 scholarship form भरू शकता. यामध्ये तुम्हला किती गुणवत्ता हवी आणि आणखी काय अटी तुम्हाला लागू होतील हे तुम्हाला विद्यापीठाच्या परिपत्रकाद्वारे कळवण्यात येते. राजर्षी शाहू महाराज scholarship फॉर्म हा विद्यापीठाने सूचित केलेल्या वेळेनुसार भरावा लागतो .

आणि तो फॉर्म जमा देखील विद्यापीठाच्या वेळेनुसार करावा लागतो. यात तुम्हाला काय माहिती हवी किंवा कोणते कागदपत्रे लागतील याची सूचना विद्यापीठाकडून दिली जाते. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विद्यापीठाने सर्व काही सोपं करून दिलेलं असत. फक्त तुम्हाला त्या वेळेनुसार, आणि तुमच्या documents नुसार राजर्षी शाहू महाराज scholarship form भरायचा असतो. आणि विद्यापीठाने सूचित केलेल्या वेळेनुसार तो संबंधीत कॉलेज मध्ये जमा करायचा असतो.

1. Rajarshi shahu maharaj scholarship eligibility साठी काही नियम व अटी

तुम्हाला माहिती असायला हवं की राजर्षी शाहू महाराज scholarship ही योजना कधी आणि कशी लागू होते. राजर्षी शाहू महाराज देखील गरीब व होतकरु मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देत आहे. मागासवर्गीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. राजर्षी शाहू scholarship साठी नियम व अटी खालीलप्रमाणे असतील.

  • राजर्षी शाहू महाराज scholarship for open category साठी नाही ती योजना फक्त मागासवर्गीय विद्यार्थ्यांना लागू असेल.
  • राजर्षी शाहू महाराज scholarship साठी तुमच्या उत्पनाची कोणतीही अट राहणार नाही.
  • राजर्षी शाहू scholarship साठी केवळ तुमची गुणवत्ता हाच निकष राहील.
  • राजर्षी शाहू scholarship साठी तुम्हाला मागील परीक्षेत किमान ६०℅ गुण असणं आवश्यक असेल.
  • तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी तुमचं पदवी च वय 25 तर पद्युतर अभ्यासक्रमातील वय हे 30 पेक्षा जास्त नसलं पाहिजे.

2. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती कशाप्रकारे विभागली जाते.

तुम्हाला माहीतच असेल की कोणत्याही faculti नुसार ही scholarship दिली जाते. जर तुम्ही आर्ट faculti चे असाल तर किती scholarship मिळेल. जर तुम्ही कॉमर्स किंवा इतर कोणत्या faculti चे असाल तर किती scholarship मिळेल, याची सर्व माहिती खालील प्रमाणे.

तुम्हाला समजायला सोपं जाईल असच आपण चार्ट द्वारे बघुयात.

1

पदवी अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या शिष्यवृत्ती
कला 470 6000
वाणिज्य 470 6000
विज्ञान 470 10000

2

पद्युतर अभ्यासक्रम विद्यार्थी संख्या शिष्यवृत्ती
कला 300 8000
वाणिज्य 300 8000
विज्ञान 300 16000

3. विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती लाभ कसा असेल.

तुम्हाला वर माहिती सांगितल्याप्रमाणे तुमच्या गुणवत्तेनुसार या शिष्यवृत्ती चा लाभ तर मिळणारच. यामधे 48% तुमच्या गुणवत्तेनुसार योजनेचा लाभ असेल आणि 52% तुमच्या आरक्षनानुसार योजनेचा लाभ मिळेल. यामधे तुम्ही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला नसावा तूम्ही तुमच्या नियमित अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेला असला पाहिजे.

4. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती फॉर्म भरणे प्रोसेस

तुम्हाला जेव्हा राजर्षी शाहू scholarship form भरायचा असतो ची तेव्हा विद्यापीठाची dateline चालू असायला हवी. तुम्हाला तुमच्या कॉलेज मध्ये जेव्हा scholarship परिपत्रक लावले जाते तेव्हा scholarship ची माहिती होते. तुम्ही तुमच्या शिक्षकाच्या सल्ल्यानुसार कोणता form भरायचा हे ठरवू शकता. त्यासाठी तुम्ही आधी हे चेक करायला हवं की तुम्ही कोणत्या scholarship साठी योग्य आहात.

जेव्हा तुम्ही राजर्षी शाहू scholarship form योजना निवडता त्यासाठी कोणते कागदपत्रे लागतात याची नोंद घ्यावी लागते. तुम्ही तुमच्या गुणवत्तेनुसार आणि तुमच्या आरक्षनानुसार फॉर्म भरू शकता. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला विद्यापीठाची link उपलब्ध असते. तुम्ही कॅफे मध्ये किंवा तुमच्या लॅपटॉप वर देखील राजर्षी शाहू scholarship form भरू शकता.

5. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती साठी लागणारी कागदपत्रे कोणती लागतात?

तुम्हाला तुमचं आर्थिक नुकसान करून घ्यायचं नसेल तर नक्की हा फॉर्म भरा. कारण विद्यापीठाने तुम्हाला सगळ उपलब्ध करून दिलेलं असत. फक्त rajarshi shahu maharaj scholarship documents list च्या आधारावर तुम्ही फॉर्म भरणे तुमचं काम आहे. आणि फॉर्म भरून झसल्यावर तो कॉलेज मध्ये व्यवस्थित जमा करणे ही तुमची जबाबदारी आहे. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला documents कोणते लागतील त्याची यादी खाली दाखवली त्याच्या आधारावर तुम्ही form भरू शकता.

1. चालू वर्षीचा उत्पन्नाचा दाखला
2. मागील वर्षाचे marksheet
3. आधार कार्ड
4. बँक पासबुक (जे तुमच्या आधार ला link असेल)
5. कॉलेज चा तुमचा एलजीबिलिटी नंबर
6. जातीचा दाखला
7. ७५% उपस्थिती पत्रक (हे फॉर्म जमा करताना लागेल)

आता तुमच्यालक्षात आलं असेल की तुम्हाला कशाप्रकारे या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. तुम्ही या शिष्यवृत्ती पासून वंचित राहू नये हाच विद्यापीठाचा उद्देश असतो. तुमचं आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी या राजर्षी शाहू scholarship योजनेची माहीती असणे अति आवश्यक आहे.

6. Rajarshi shahu maharaj scholarship 2024 last date

तुम्हाला समजलं असेन की ही योजना विद्यापीठ योजना आहे. या योजनेची dateline विद्यापीठाने ठरवून दिलेली असते . तुमच्या महितीसाठी यावेळी राजर्षी शाहू scholarship 2022 ही योजना 15 मार्च 2024 पर्यंत form भरायला चालू आहे. तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुमच्या कॉलेज च्या नियमावलीनुसार तुम्ही फॉर्म भरून जमा करू शकता.

7. राजर्षी शाहू शिष्यवृत्ती फॉर्म कॉलेज मध्ये जमा कसा करावा?

कॉलेजने तुम्हाला नोटीस बोर्ड वर याची नोटीस लावलेली असते. यात तुम्हाला कोणत्या date पर्यंत हा फॉर्म जमा करायचाय याची माहिती असते. आणि जरी तुम्हाला नोटीस ची माहिती मिळाली नाही तरी तुम्ही तुमच्या शिक्षकांला विचारून form जमा करायची date माहीती करून घेऊ शकता.

Also Read,

भारत सरकार Scholarship ऑनलाईन फॉर्म 2024 (Rs.2000+ Scholarship)

8. राजर्षी शाहू scholarship form जमा करताना अडचणी

यात बघा तुम्हाला अडचणी एवढ्या नसतात . आली तरी फक्त एखाद्या documents ची येईल पण ती दूर होऊ शकते. म्हणजे एखादे document नसेल तर तुम्ही त्याविषयी अर्ज करू शकता. तो अर्ज scholarship form ला जोडून देऊ शकता आणि नंतर काही दिवसांनी जेव्हा document येईल तेव्हा तुम्ही जमा केले तरी चालते.

9. Rajarshi shahu maharaj scholarship amount.

यात वर सांगितलंच आहे की तुमच्या faculti नुसार तुम्हाला या योजनेचा लाभ होतो. त्या- त्या
faculti नुसार तुम्हाला Rs.6000 ते Rs.16000 scholarship amount रक्कम दिली जाते. यामध्ये तुम्हाला आर्थिक फायदा नक्कीच होतो.

10. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती फॉर्म जमा करणे

तुमचा scholarship फॉर्म भरून झाला की जी documents तुम्ही फॉर्म भरताना वापरली होती तीच documents त्या फॉर्म ला जोडावी लागतात. कागदपत्रे जोडली की तो फॉर्म तुम्ही तुमच्या कॉलेज च्या scholarship department मध्ये जमा करू शकता .
आशा प्रकारे तुमचा scholarship फॉर्म भरून आणि जमा होतो.

Conclusion

विद्यार्थी मित्रांनो नक्कीच तुम्हाला या scholarship बद्दल चांगली माहिती भेटली असेल अणि योग्य मार्गदर्शन भेटले असेल अशी आम्ही आशा करतो जर तुम्हाला काही अडचणी असतील तर आपण आपले मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा. आणि आपल्या जवळच्या नातेवाईक अणि मित्रांना हे Article नक्की शेयर करा.

Leave a Comment

WhatsApp