भारत सरकार शिष्यवृत्ती ऑनलाईन फॉर्म 2024 (Rs.2000+ Scholarship) | भारत सरकार स्कॉलरशिप फॉर्म 2024

नमस्कार विद्यार्थ्यांनो Bharat sarkar scholarship ही एक आपल्यासाठी  हातभार योजना आहे .भारत सरकार scholarship गरजू मुलांसाठी दिली जाते .यामध्ये खूप साऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलांना scholarship घेता येते .म्हणजे की obc, sebc, vj nt ,nt,sc,st आशा अनेक मुलांना ही scholarship भेटते. यासाठी तुम्हाला तुमच्या चालू  वर्षी  याच्यासाठी पात्र असू तर त्या वेबसाइट वर जाऊन तो फॉर्म भरायचा असतो .ते आपण बघणारच आहोत.

भारत सरकार scholarship ऑनलाईन फॉर्म

आपल्याला कोणती माहिती हवी, कोणते document हवे त्याची माहिती जरा महत्वाची असतें. कारण त्याशिवाय आपण फॉर्म भरू नाही शकत. आणि  तुम्हाला वाटल की हा फॉर्म भरन गरजेचं आहे, तर लक्षात घ्या मित्रानो,  college चा असा नियम असतो की जर हा फॉर्म आपण भरलाच नाही तर त्याच year मध्ये आपल्याला exam form भरतांना जास्तीचे पैसे द्यावे लागतात. कारण तो फोर्म भरन अनिवार्य आहे.

1scholarship form भरण्यासाठीची वेबसाईट
2scholarship फॉर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे
3scholarship form last date कधीपर्यंत open असते
4scholarship form भरतानाची माहिती
5भारत सरकार scholarship साधारण किती भेटते ?
6भारत सरकार scholarship form भरताना घ्यायची काळजी
7भारत सरकार scholarship form application id
8Scholarship form submit करणे माहिती.
9Scholarship form submit कॉलेज नियम.
10Scholarship form submit करताना येणाऱ्या अडचणी.
11Scholarship from submitting करताना department process.
12Scholarship कधी जमा होते.

1. Scholarship form भरण्यासाठीची वेबसाईट.

इथं बघा कस असत की, शासनाची वेबसाईट आपल्यासाठी ओपन असते. application साठी https://mahadbtmahait.gov.in/ या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा असतो. ही वेबसाईट open केली की इथून काही document च्या आधारावर फॉर्म भरायला सुरवात केली जाते.

2. भारत सरकार भरण्यासाठी शिष्यवृत्ती फॉर्म कागदपत्रे.

ही खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. आपली कागदपत्रे एकदा संपूर्ण असणं महत्वाच असत. एखादं जरी document नसेल तर application ग्राह्य धरल जात नाही .मग नेमकी कोणती कागदपत्रे लागतात हे माहिती असायला हवं. त्यासाठी आपल्याला खालीलप्रमाणे documents लागतात

      i. जातीचा दाखला

     ii. चालू वर्षीचे income certificate

     iii. आधार कार्ड

     iv. नॉन क्रीमीलेयर दाखला

     v. रेशनकार्ड xerox

     vi. पासपोर्ट फोटो

     vii. bank पासबुक (फॉर्म जमा करते वेळी)

     viii. डोमेसाईल

    viiii. last year passing मार्कशीट

     xi. college हजेरी पट 75%

असे काही कागदपत्रे लागत असतात तेव्हा कुठे आपण महाडीबीटी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईटवर जाऊन भारत सरकार scholarship form भरू शकतो

3. भारत सरकार scholarship form लास्ट date कधीपर्यंत open असते.

यामध्ये बघा की आपण वेबसाईट open केल्यावर तिथे सुरुवातीची date and last date दिलेली असते. ह्या वर्षीची भारत सरकार scholarship form लास्ट डेट 15 March 2024 आहे. त्यात तुम्हाला कधीपर्यंत scholarship form भरता येईल याची माहिती होते. असच सोप असत सगळं, त्यानुसार काही राहिलेले documents तुम्ही लास्ट डेट पर्यन्त सेतु , तलाठी ऑफिस , तहसील कार्यालय या द्वारे काढून घेऊ शकता.

4. Scholarship form भरतानाची माहिती.

वरती सांगितलं तसच आपल्याला कोणती वेबसाईट open करायचीय काय documents लागतील? dateline कधीपर्यंत असेन? हे सगळंच बघून  form भरण्याची तयारी करा.

5. भारत सरकार scholarship  साधारण किती भेटते .

भारत सरकार scholarship काही मुलं असा विचार करून पण form भरत असतील की यामध्ये किमान Rs.2000 रक्कम तरी भेटते. परन्तु हा scholarship फॉर्म भरने विद्यार्थ्यांसाठी अनिर्वाय असते कारन जेणेकरून विद्यार्थ्याचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होऊ नए हा सरकार चा हेतु असतो.

6. भारत सरकार शिष्यवृत्ती फॉर्म भरतानाची काळजी.

यात काळजी म्हणून आपण जो आपला email id असतो तो perfect द्यायला हवा नाहीतर फॉर्म active होत नाही. मोबाइल नंबर असेल आणि पासवर्ड असेल तो लक्षात असणं महत्त्वाचे असते.

7. भारत सरकार scholarship aplication id.

जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा फॉर्म भरल्यानंतर आपला application id येतो आणि तो id activate होतो. अशा प्रकारे तुमचा भारत सरकार scholarship form भरण्यात आलेला असतो. या नंतर तुम्ही scholarship फॉर्म ची प्रिंट काढून घेऊ शकता.

8. Scholarship form submit करणे माहिती.

Scholarship form submit साठी तुमच्या कॉलेज ची last date बघा, म्हणजे कोणत्या date पर्यंत तुम्ही form submit करू शकता कळेल. त्यासाठी पण prosses असते. ती तुम्हाला समजून जाईल. त्यासाठी तुम्हाला शिक्षकांची मदत घ्यावी लागते. तुमची Attendace ७५% दयावी लागते. परत तुम्हाला documents शिक्षकांकडून पडताळावे लागतात. हजेरी पत्रक देखील तयार करावे लागत. तुमच्या पालकांचं एक प्रतिज्ञा पत्रक जोडावे लागते.

9. Scholarship form submit कॉलेज नियम.

form submit करण्यासाठी काही नियम असतात. कॉलेज ची एक नियमावली असते.

form submit केल्यावर काही अडचण येऊ नये म्हणून काही कॉलेज चे नियम आहेत.

  • विद्यार्थी भारत सरकार scholarship साठी पात्र आहे का हे तपासणे.
  • तुम्ही form योग्य भरलाय का हे कॉलेज तपासून बघते.
  • तुमचे कागदपत्रे त्यावरील date बघितली जाते.
  •  तुमचा email -id  chek करणे
  •  तुम्हाला email -id नसेल तर कॉलेज तयार करते.

10. bharat sarkar scholarship form submit करताना येणाऱ्या अडचणी.

कॉलेज मधे form submit करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. म्हणजे कॉलेज clearance असेल, यामध्ये शिक्षकांच्या सह्या घेण महत्वाचे असते. होत काय की काही शिक्षक रजेवर असतात. काही meeting मध्ये असतात. इकडे date line देखील संपत आलेली असते आशा प्रकारे अडचणी येत असतात.

11. Scholarship from submition department process.

इथं कस बघा तुम्ही form भरुन , submit साठी उभे असता . सर्व documents form ला जोडून तो form त्या department च्या शिक्षकाकडे दिला जातो. आता तुमचा form submit झालेला असतो.

12. Scholarship कधी जमा होते.

form submit झाल्यावर तुमच्या कॉलेज च्या final exam च्या नंतर ही scholarship जमा होते. आता scholarship कशी जमा होते आणि हे तुम्हाला कस माहीत होणार, तर तुम्ही form भरते वेळी तुमचा mobile number किंवा ईमेल id दिलेला असतो त्यावर message येतो.

Conclusion

विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आम्ही दिलेली माहिती नक्कीच समाधान कारक असेल अणि तुमच्या सर्व शंकाच उत्तर तुम्हाला भेटल असेल तर नक्की आपल्या मित्रांना देखिल हे article शेयर करा. आणि कही doubts असतील तर कमेंट मधे नक्की विचारा.

धन्यवाद!

Also Read,

Leave a Comment