पर्सनल loan पाहिजे ? (Rs.5 लाखापर्यंत लोन 100% मिळवा)

personal loan pahije

काही वेळेस पर्सनल loan तुमच्यासाठी एक गरज बनते तेव्हा पर्सनल loan पाहिजे असल्यास कसे घेता येईल यासाठी त्याविषयीची माहिती तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे.

पर्सनल loan ची गरज तुम्हाला कधीही भासू शकते पर्सनल लोन पर्सनल गरज भासते तेव्हा घेतले जाते मग ती गरज कोणतीही असू शकते शालेय फी, लग्न समारंभ, घर खरेदी इ. तुम्ही तुमच्या personal गरजा भागविण्यासाठी पर्सनल loan चा विचार करत असाल तर ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

तुम्हाला तातडीने या loan ची गरज पडत असेल तर बँक तुम्हाला सहाय्य करते आणि तातडीने पर्सनल लोन देते. परंतु या loan साठीची सर्व प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागते.

काही बँक अटींवर पर्सनल लोन देतात तर काही बँक कोणतीही अट न ठेवता  पर्सनल लोन देतात पर्सनल loan घेण्यामागे तुमच्यासाठी अनेक फायदे असतात ते आपण खलील काही मुद्द्यात मांडले आहेत.

तुम्ही जर पहिल्यांदा पर्सनल लोन घेत असाल तर तुमच्यासाठी खूप सोपं आहे कारण बँक तुमच्यासाठी कोणतीही अट लागू करत नाही तुम्हाला जास्त हप्ता भरायला जमत नसेल तर या loan चा कमी हप्ता देखील भरू शकता तुम्ही तुमच्या सोईनुसार तुमची कामे अथवा जॉब करून loan ची हप्ते फेडू शकता जेणेकरून तुमच्यावर कुठलही दडपण येणार नाही.

खूपदा  पर्सनल लोन ची गरज ही आवश्यक बनते. परंतु अपुऱ्या माहितीमुळे खुप लोक पर्सनल loan पासून वंचित असतात. personal loan घेण्यासाठी त्याविषयीची पुरेपूर माहिती तुमच्याकडे असणे अत्यावश्य आहे, जेणेकरू तुम्हाला कुठलीही अडचण उद्दभवणार नाही.

personal loan कुठलीही वस्तू बँकेकडे गहाण न ठेवता घेऊ शकता  पर्सनल loan कुठल्याही तरणाशिवाय भेटू शकते तुम्हाला साधी आणि अगदी सहज समजेल अशी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

पर्सनल लोन पाहिजे ?

तुम्हाला कुठल्याही वेळी एखादी पर्सनल गरज निर्माण होऊ शकते यावर उत्तम पर्याय हा पर्सनल loan असतो तुम्ही कुणाकडेही जास्तीत जास्त पैसे मागू शकत नाही तेव्हा बँक तुम्हाला पर्सनल लोन च्या माध्यमातून मदतच करत असते.

लोन ची गरज का भासते तुमच्यावर तुमचीच नाही तर कुटुंबाची मोठी जबाबदारी असते तुमचा पगार तुमच्या सर्वच पर्सनल गरजा पूर्ण नाही करू शकत तेव्हा पर्सनल loan ची गरज भासते. तुम्ही तुमच्या समस्या पर्सनल लोन च्या माध्यमातून सोडवू शकता.

इतर कोणत्याही loan पेक्षा पर्सनल लोन सोप्या पद्धतीचे आणि झटपट मिळणारे आहे. तुमची पर्सनल गरज कुठलीही असु शकते आणि कधीही उद्दभवू शकते पर्सनल लोन त्यावर अंतिम आणि उत्तम पर्याय आहे चांगली सुविधा आहे.

Personal loan घेण्यापूर्वी तुम्हाला कोणती माहिती हवी 

जेव्हा तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल, तेव्हा तुम्हाला या लोन ची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचन येणार नाही किंवा तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. तुम्ही लोन ज्या बँकेकडून घेणार आहात त्या बँकेची माहिती घ्या लोन ची माहिती घ्या. तेथील बँक मॅनेजर कर्मचारी त्यांना तुमचे प्रश्न असतील समस्या असतील त्या त्यांना विचारा त्याचे निवारण करा. पूर्ण तयारीनिशी personal loan चा विचार करा.

 पर्सनल लोन साठी महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

 • 1 पर्सनल लोन हे तुमच्या माहितीतील आणि विश्वसातील bank कडून घ्या किंवा कुठल्याही मान्यताप्राप्त बँकेकडून घ्या.
 • 2  personal loan ची माहिती घ्या त्या माहितीनुसार loan प्रॉसेस चालू ठेवा.
 • 3  कुठल्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा सल्ल्याने लोन प्रोसेस करू नये बँकेशी संपर्क करा किंवा नेटवर माहिती घ्या .कोणत्याही एजेंटच्या माहितीवर जास्त विश्वास दाखवू नका. 
 • 4  loan घेताना तुम्हाला जी आवश्यक documents लागतात त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ती सोबत ठेवा. 
 • 5  बँकेच्या काही अटी व शर्ती असतात त्या personal loan घेण्यापूर्वी एकदा नीट वाचून घ्या  समजून घ्या.
 • 6  बँकेचा EMI important असतो तो ज्या त्या वेळेत भरावा लागतो बँकेने विहित केलेल्या वेळेत भरता येत असेल तरच loan चा विचार करा.
 • 7  एका अर्जावर तुम्ही पर्सनल लोन कोणत्या पर्सनल कामाकरिता घेणार आहात ते नमूद करून डोकमेंट्स ला जोडून ते बँकेत द्या.

वरील मुद्द्याला अनुसरून तुम्ही loan ची माहिती घ्या ही माहिती तुम्हाला माहित असणे खूप महत्त्वाची असते त्यामुळे समजायला सोपं जातं आणि जास्त अडचणींना सामोर जावं लागत नाही.

personal loan ची प्रॉसेस काय असते

अगदी सोपी अशी प्रोसेस आहे जास्त विचार करण्याची गरज पडत नाही तुम्हाला फक्त माहिती असणे गरजेचे आहे.  योग्य त्या माहितीनुसार तुम्ही पर्सनल लोन ची प्रोसेस पूर्ण करू शकता.

प्रोसेस काय असते, तुम्हाला योग्य ते documents जमा करून ते नीट पडताळून बघा व ते बँकेमध्ये जमा करा तुमच्या documents चा पूर्ण पडताळा झाल्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसात तुमचे पर्सनल लोन पास होते.

पर्सनल loan साठी लागणारी documents

 पर्सनल लोन साठी काही महत्त्वाचे documents खालीलप्रमाणे सांगता येतील 

 • 1) उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा)
 • 2) KYC फॉर्म
 • 3) ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट )
 • 4) निवासाचा पुरावा ( टेलीफोन बिल, वीज बिल,इ.)
 • 5) पॅन कार्ड
 • 6) 2 ते 4 पासपोर्ट फोटो

तुम्ही तरीही बँकेत संपर्क करून आणखी कोणते documents लागतात याची माहिती घेऊ शकता.

पर्सनल लोन साठी लागणारी पात्रता काय असते

तुम्हाला personal loan हवे आहे परंतु त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासून पहा पात्रता काय असते बघुयात.

 • i) तुमचे वय पर्सनल लोन साठी important आहे त्यासाठी १८ च्या पुढील सर्व व्यक्ती personal loan साठी पात्र असतात.
 • ii) तुम्ही याआधी कुठल्याही बँकेचे loan घेतलेले असेल तर त्या loan ची परतफेड केलेली असावी.
 • iii) तुमच्याकडे personal लोन साठी लागणारी सर्वं documents असायला हवीत.
 • iv) personal loan तुम्ही कोणत्या पर्सनल गरजेसाठी घेता याची माहिती बँकेला देणे.

पर्सनल loan time

पर्सनल लोन किती दिवसात मिळते आणि ते किती दिवसात परतफेड करतात याचा बँकेचा एक time असतो जेव्हा तुम्ही पूर्ण तयारीत पर्सनल लोन apply करता, तेव्हा तुम्हाला 2-4 दिवसात लोन पास होते. आणि घेतलेले personal loan तुम्ही 4-5 वर्षात कधीही करू शकता. तुम्हाला पर्सनल लोन देण्याचा आणि त्याची पडतफेड करण्याचा कालावधी बँकेने निश्चित केलेला असतो. त्या कालावधीत लोन घेऊन त्याची परतफेड करावी लागते.

personal loan चा व्याजदर काय असतो

इतर सर्व लोन पेक्षा पर्सनल लोन चा व्याजदर जास्त असतो. तुम्हाला पर्सनल लोन चा व्याजदर १५-२५% असतो परंतू सर्व बँकांचा व्याजदर सारखा नसतो. बॅंकेनुसार वेगवेगळा व्याजदर असतो. एका बँकेचा जास्त तर एकाचा कमी असा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढे आणि पाहिजे त्या बँकेकडून loan घ्या.

Also read,

personal loan का घ्यावे 

तुमची प्रत्येक गरज ही पगारातून किंवा तुमच्या कमाईतून पूर्ण होत नाही तुमच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी पर्सनल लोन ची गरज भासते. personal loan हे आपल्यासाठीच असते त्यामुळे याचा फायदा घेतला पाहिजे यामुळे आपल्याला loan व्यवहाराची माहिती होते.

पर्सनल लोन कसे घ्यावे

सर्वांसमोर हा एक महत्वाचा प्रश्न असतो की पर्सनल लोन कसे घ्यावे  personal loan साठी बँकेशी संपर्क करणे माहिती मिळवणे महत्वाचे असते. कागदपत्रांची जाच करून तुम्ही पर्सनल लोन  घेऊ शकता योग्य त्या माहितीनुसार तुम्ही loan apply करू शकता.

personal loan चे फायदे 

 • i) पर्सनल लोन चे अनेक फायदे असतात जसे की तुम्ही loan घेऊन तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकता .
 • ii) व्याजदर कमी राहू शकतो.
 • iii) लोन ची परतफेड करायला तुम्हाला मुदत वाढून  देखील मिळू शकते.
 • iv) पर्सनल लोन करीता तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज पडत नाही.
 • v) personal लोन चा जास्त फायदा म्हणजे तुम्हाला सुरवातीलाच personal loan साठी इतर लोन पेक्षा जास्त असते.

conclusion:

अशाप्रकारे personal loan घेण्यासाठी तुम्ही वरील माहितीचा आढावा घेऊन लोन घेऊ शकता आणि पर्सनल लोन संदर्भात आणखी माहिती साठी बँकेच्या कर्मचारी व मॅनेजर शी संपर्क करू शकता तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल.

राजनीती में पैसे कैसे कमाए? 2022 [सही तरीके से करोडपति ऐसे बने]

Rajniti Me Paise Kaise Kamaye

भारत में राजनीती एक ऐसी चीज है जिससे काफी सारे लोग भयभीत रहते है और जितनी हो सके, उतनी दुरी बनाये रखते है लेकिन हर मामले में ऐसा नहीं होता क्योंकि काफी सारे लोगों को राजनीति पसंद भी होती है, और यह लोग जो राजनीती पसंद करते है और इसमें आगे बढ़ने के लिए मेहनत करते हैं वह आगे जाकर का शक्तिशाली और समृद्ध भी बनते है।

यह बात तो हम सभी भली भांति जानते हैं कि राजनीति में सफल होने से शक्ति तो काफी आती है लेकिन कई लोगो को यह समझ नहीं आता की आखिर राजनीती में पैसा कैसे आता है।

तो ऐसे में अगर आप भी इस विषय के बारे में जानने में रुचि रखते हो तो यह लेख पूरा पढ़े क्युकी इस लेख में हम आपको बताएँगे की ‘Rajniti Me Paise Kaise Kamaye‘ वह भी बेहद आसान भाषा में।

क्या राजनीती में पैसे कमाये जा सकते है?

यह बात तो हम सभी कहीं पर भी जानते हैं कि वर्तमान समय में अगर कोई व्यक्ति राजनीति में सफल होता है तो वह काफी शक्तिशाली बन जाता है।

अगर एमएलए या फिर एमपी जैसे पद तक भी पहुंचा जा सके तो आप देश के सबसे शक्तिशाली लोगों में से एक बन जाते हो परंतु काफी सारे लोगों को यह समझ में नहीं आता कि आखिर राजनीती में सफल होने से लोगो के पास इतना पैसा कहा से आता है अर्थात सफल होने के बाद राजनीति में पैसा कैसे कमाये

यह सवाल कई लोगों के दिमाग में चलता है लेकिन इस सवाल का जवाब जानने से पहले यह जानना जरूरी होता है कि क्या राजनीति में पैसा कमाया जा सकता है? तो इसका सीधा सा जवाब है हाँ, राजनीती में पैसा कमाया जा सकता है।

ऐसे काफी सारे तरीके हैं जिनका अनुसरण करते हुए नेता राजनीति में पैसे कमाते हैं। वर्तमान समय में हमारे देश में लोकसभा और राज्यसभा में मौजूद अधिकतर नेता समृद्ध ही है, जिनमे से काफी सारे ऐसे भी है जो राजनीती में आने के बाद समृद्ध बने है।

राजनीती में पैसा कमाने के लिए क्या करना होता है?

काफी सारे लोग जो भारतीय राजनीति के बारे में जानने में रुचि रखते हैं उनके दिमाग में एक यह सवाल जरूर चलता है कि आखिर राजनीति में पैसा कमाने के लिए क्या करना होता है?

तो अगर आपके दिमाग में भी है सवाल चल रहा है तो इसके दो सटीक जवाब होते है जिनमे से पहला यह है की आप खुद चुनाव लड़ कर चुनाव जीत सकते हैं और नेता बन सकते हैं और दूसरा जवाब यह है कि आप अपने क्षेत्र के नेताओ के साथ नजदीकियां बढ़ाकर उनसे पैसे कमा सकते है, दोनों ही तरीके बेहतर है और दोनों से ही अच्छा पैसा कमाया जा सकता है।

राजनीती में पैसे कैसे कमाए?

वर्तमान समय मे कहा जाता है कि एक बेहतरीन जीवन जीने के लिए या तो व्यक्ति के पास पैसा होना चाहिए या फिर शक्ति क्योंकि पैसा होता है तो उससे शक्ति आ जाती है और शक्ति होती है।

तो उससे पैसा आ जाता है परंतु दोनो में से किसी एक का होना तो जरूरी है ही सही। अब जैसा कि हम सभी जानते है कि राजनीति में सफल होना यानी की शक्तिशाली होना होता है क्योंकि जब आप एमपी या एमएलए बनते है तो आपके हाथ मे कई तरह की शक्ति आ जाती है और जब हाथ मे शक्तियां आती है तो व्यक्ति विभिन्न तरीकों का अनुसरण करते हुए अमीर होने लगता है।

अगर आप राजनीति में पैसा कमाना चाहते हो या फिर जानना चाहते हो कि Rajniti Me Paisa Kaise Kamaye तो इसके लिए आपके पास दो तरीके मौजूद है जिनमे से आसान तरीके के बारे में बात की जाए तो वह यह है कि आप अपने क्षेत्र के नेताओ से सम्पर्क बनाये और उनके द्वारा राजनीति से पैसे कमाये।

इसके लिए आपको बस एक कार्यकर्ता के तौर पर उस पार्टी में शामिल होना होगा जिसके नेता आपके क्षेत्र में चयनित है और उसके बाद विभिन्न कार्यक्रमो में योगदान देना होगा।

जब आप किसी पार्टी में कार्यकर्ता के तौर पर शामिल होकर उसके द्वारा आयोजित किये कनये वाले विभिन्न कार्यक्रमो के अपना योगदान दोगे और पार्टी को लाभ दिलवाओगे तो आप अपने आप पार्टी में लोकप्रिय होने लगोगे और धीरे धीरे करके नेताओ से आपके सम्बंध भी बनने लगेंगे तो ऐसे में आप अपने आप ही अपने क्षेत्र के नेताओ के करीब चले जाओगे।

इसके बाद आप उनसे अपनी नजदीकियां बढ़ाके राजनीति में शक्तिशाली हो सकते हो और विभिन्न प्रकार के राजनीति से पैसा कमा सकते हो।

अब अगर दूसरे तरीके की बात की जाए अर्थात चुनाव लड़के खुद राजनीति से पैसे कमाने की तो इसके लिए आपको सबसे पहले अपने क्षेत्र में समाजसेवी के तौर पर अपनी लोकप्रियता बनानी होगी और लोगो के मन मे यह विश्वास बढ़ाना होगा कि अगर आपको उनकी सेवा करने का अवसर मिले तो आप तहेदिल से उनकी सेवा करोगे।

जब आप ऐसा करोगे तो लोग आपको पसन्द करेंगे और आपके किसी भी पार्टी से खड़े होने पर आपको वोट देंगे, जिससे आप खुद नेता बन जाओगे और पैसा कमा पाओगे।

राजनीति में पैसे कमाने के तरीके

इस लेख में हम आपको अब तक बात चुके है कि Rajniti Me Paise Kaise Kamaye और हमने आपको राजनीति से प्रत्यक्ष और अप्रत्यक्ष दोनो ही तरीको से पैसे कमाने के बारे में जानकारी दे दी है परंतु यह जानना भी जरूरी है कि आखिर राजनीति में पैसे कमाने के तरीके क्या है?

Rajniti me paise kamane ke tarike

क्योंकि अगर सही तरीको का अनुसरण नही किया जाए तो राजनीति में शक्ति होते हुए भी पैसे कमा पाना मुश्किल हो जाता है परन्तु के ऐसे तरीके है जिनका अनुसरण करते हुए आसानी से राजनीति से पैसे कमाये जा सकते है, जो कुछ इस प्रकार है

1) Salary

राजनीति से पैसे कमाने के सबसे बेहतरीन और लीगल तरीका सैलरी होती है। अगर आप राजनीति में सफल होकर MP या फिर MLA जैसे किसी पद पर एक बार चयनित हो जाते हो तो उसके बाद आपको एक अच्छी खासी Salary मिलती है।

और साथ ही आप के पद से हट जाने के बाद भी आपको उस पद के लिए पेंशन मिलती रहती है जो भी काफी अच्छी रहती है। अब क्युकी आपको सारी सुविधाएं सरकार के द्वारा दी जाती है तो ऐसे में आप उस सैलरी को पूरी तरह से बचा सकते हो और उसे निवेश करके उसे बढ़ा भी सकते हो।

वहीं दूसरी तरफ अगर आप खुद चयनित होकर नेता नहीं बन रहे और अपने राजनितिक पत्तो अर्थात राजनितिक संबंधों का फायदा उठाते हुए पैसा कमाना चाहते हो तो एक बार आप किसी नेता के करीब में आ जाओ तो उसके नीचे कई तरह के बाद अपने मन से चयन कर सकता है।

तो ऐसे में आप उस नेता से अपनी नज़दीकियों का सहारा लेकर किसी ऐसे पद पर जाकर उस पद के लिए आने वाली सैलरी प्राप्त कर सकते हो। ऐसे काफी सारे पद होते हैं जिन पर विधायक या एमपी अपने अनुसार लोगो को लगा सकता है।

2) विकास कार्यो में पैसा बचाना

यह बात हम सभी भली-भांति जानते हैं कि जब भी कोई व्यक्ति एमएलए या फिर एमपी जैसे पद पर चला जाता है तो उसके पास उसके क्षेत्र के कई विकास कार्यो के लिए बजट आता है।

तो ऐसे में काफी सारे एमएलए या एमपी अपने बजट में घोटाला करके अर्थात बजट को पूरी तरह से खर्च ना करके अपने पास पैसा बचा लेते हैं जो पूरी तरह से इलीगल है परन्तु यह हमारे देश का दुर्भाग्य है की कई लोग ऐसा करते है। यह राजनीती से पैसे कमाने का एक तरीका है लेकिन आप इसे पूरी तरह से अवॉयड करे क्युकी यह इलीगल है।

इसके अलावा कई बार ऐसा भी होता है जब नेता खुद पैसे नहीं बचाता परन्तु विकास कार्यो में अपने नजदीकी लोगो और अपने कार्यकर्ताओ की मदद करता है जैसे की उनकी जगहों के रोड बनवा देना, उनके घरो के लिए Subsidies दिलवाना।

इस तरह से वह अप्रत्यक्ष तौर पर अपने नजदीकी लोगों का विकास करवाकर अन्य लोगों का विकास नहीं कर पाता और साथ ही कई बार ऐसा होता है जब वह अपने नजदीकी का विकास करवा कर उससे पैसे भी ले लेता है। यह भी इलीगल है और आपको इसे अवॉयड करना चाहिए।

3) Tender में कमीशन

वर्तमान समय में जब भी कोई व्यक्ति एमएलए या फिर एमपी जैसे उच्च स्तरीय पद पर पहुंचता है तो ऐसे में उसे अपने क्षेत्र में विकास करने के लिए विभिन्न प्रकार के Tenders को लोगों को अर्थात उद्योगपतियों आदि को देना पड़ता है।

तो ऐसे में काफी सारे नेता क्या करते हैं कि वह उद्योगपतियों और व्यवसायियों को विभिन्न प्रकार के Tender दिलवाने के लिए उनसे कमीशन लेते हैं। लगभग लगभग हर दूसरा नेता ऐसा करता है जिनमें से काफी सारे पकड़े भी जाते हैं परंतु हम सभी यह जानते हैं कि इस तरह से काफी सारे राजनीतिज्ञ अच्छा पैसा कमाते हैं।

वहीं कई बार ऐसा भी होता है कि जब कोई व्यक्ति खुद नेता नहीं होता परंतु वह किसी नेता का नजदीकी होता है तो वह कई चीजों का Tender नेताओं से अपनी नजदीकियों का फायदा उठाते हुए ले लेता है।

और उसके बदले नेताओ को प्रत्यक्ष या फिर अप्रत्यक्ष तरीके से कुछ ना कुछ कमीशन दे देता है जो गलत तो है परंतु अगर इसे सटीक रूप से किया जाए तो पूरी तरह से इलीगल भी नहीं है जिसके चलते काफी सारे नेता ऐसी प्रक्रिया का अनुसरण करते हुए पैसा कमाते हैं और अपने नजदीकियों को भी कमाने का अवसर देते हैं।

Also Read,

Conclusion:

भारत एक लोकतांत्रिक देश है जहां जनता तय करती है कि देश के विकास के लिए वह किसको मौका देगी। हर 5 साल में लोकसभा और विधानसभा के चुनाव होते हैं जिसमें जनता अपने MP और MLA को चुनती है। औ

र इसके अलावा भी समय-समय पर विभिन्न प्रकार के पदों जैसे कि पंचों और वार्ड पार्षद आदि के लिए चुनाव होते हैं। कई लोग चुनाव में भाग लेते है और चुनाव में काफी पैसा भी खर्च करते हैं।

ऐसे में हर किसी के दिमाग में यही सवाल उठता है कि आखिर ‘Rajniti Me Paisa Kaise Kamaye‘ या फिर यह नेता राजनीती में पैसा कैसे कमाते है और इसी सवाल का जवाब हमने इस लेख में देने की कोशिश की है, जिससे कि आप समझ पाओ की राजनीति में लोग पैसा कैसे कमाते है।

Personal Loan म्हणजे काय? 100% बँकेकडून लोन कसे घ्यायचे?

personal loan mhanje kay

पर्सनल लोन म्हणजे काय? तुमच्यासाठी personal loan ही एक जबाबदारी आहे. तुमच्याकडे पर्सनल लोन ची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा. तुम्ही जॉब करत असाल तर तुमचा पगार तुमच्या आणि कुटुंबाच्या सर्वच गरजा भागवू नाही शकत कधीतरी एखादी अशी गरज निर्माण होते तेव्हा तुम्हाला पर्सनल loan ची गरज वाटते. पर्सनल लोन घेण्याचा तुम्ही विचार करू लागता.

लग्न समारंभ, घर बांधकाम, गाडी खरेदी, हॉस्पिटल चा खर्च , इत्यादी तुम्ही कोणतीही पर्सनल गरज भागविण्यासाठी पर्सनल loan काढू शकता. पर्सनल लोन साठी तुमची काही पात्रता असावी लागते ती खलील दिलेल्या पॉईंट्स मध्ये नमुद केली आहे. personal loan करता बँकांनी आपला व्याजदर ठरवून ठेवलेला असतो. 

SBI बँक दिलेल्या चालू date मधे 9.60%-15.65% इतका   वर्षाचा व्याजदर आकारते. आणि बँक ऑफ इंडिया 12.15% एवढा व्याजदर आकारते. ही माहिती असणे तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण तुम्हाला लक्षात येईल इतर loan पेक्षा personal loan साठी व्याजदर जास्त असतो .

पर्सनल loan साठी तुम्हाला काही अटी असतात तर काही फायदे – तोटे असतात ही सर्व माहिती तुम्हाला खलील पॉईंट नुसार समजून सांगितली आहे . 

1) पर्सनल loan म्हणजे काय?

पर्सनल लोन म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी घेणार कर्ज, तुम्ही तुमच्या गरजा भागविण्यासाठी कर्ज काढता त्याला personal loan असे म्हणतात. तुमच income जेव्हा तुमच्या गरजा भागवण्यास कमी पडते तेव्हा तुम्ही personal loan चा विचार करता ती गरज अगदी कोणतीही असू शकते.

2) पर्सनल loan साठी कोणते documents लागतात?

तुम्ही loan काढण्याचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात हा विचार नक्कीच येतो या लोन साठी काय documents लागतात जास्त विचार करायची हरज नाही कारण ही documents तुमच्याकडे उपलब्ध असतात. personal loan साठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे खाली नमूद करण्यात आली आहेत काळजीपूर्वक वाचा किंवा नोट करून ठेवा.

 • तुमचा ओळख पुरावा ( मतदान कार्ड , आधार कार्ड,  पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स.)
 • income सर्टिफिकेट (उत्पनाचा दाखला )
 • क्रेडिट स्कोअर 
 • तुमची मागील 3 महिन्याच्या पगाराची स्लिप
 • 2 पासपोर्ट size फोटो 

6 तुमचा स्वतःचा पत्त्याचा पुरावा ( लाईट बिल, पासपोर्ट ऍग्रीमेंट, पासपोर्ट          वरील प्रमाणे documents जमा करून तुम्ही पर्सनल लोण साठी aaply करू शकता जर काही अडचण येत असेल documents च्या बाबतीत तर बँकेतील कर्मचारी किंवा बँक मॅनेजर शी संपर्क साधून माहिती मिळवू शकता .

3) Personal loan च्या महत्वाच्या बाबी काय आहेत

तुम्हाला personal loan घ्यायचे असेल तर त्यासाठी  काही महत्वाच्या बाबी आहेत 

1. तारणाशिवाय loan

पर्सनल लोन बँक तुम्हाला कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय देऊ शकते  म्हणजे तुम्ही कुठे काम करता, तुमचा क्रेडिट कार्ड चा स्कोअर काय आहे, पेमेंट रेकॉर्ड इ. च्या आधारावर देखील तुम्हाला बँकेकडून पर्सनल loan मिळते.

2. कालावधी काय असेल

तुम्ही लोन घेतल्याच्या नंतर तुमच्या सोईनुसार 12 महिने ते 60 महिन्याच्या नंतर कर्जाची परतफेड करू शकता .

3. documents चे महत्व

तुम्हाला lone साठी ओळखीचा पुरावा , पत्त्याचा पुरावा, ही जास्त महत्वाची documents आहेत ही documents तुमच्यासाठी बंधनकारक असतील.

4. पर्सनल loan साठी अर्ज

तुम्ही लोण साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .

5. पर्सनल loan ची रक्कम किती असू शकते.

बँक पर्सनल लोन 10,000 पासून 50 लाखापर्यंत  पर्यंत देते परंतु त्यासाठी तुमचे वय , व्यवसाय ,पेमेंट रेकॉर्ड ,मासिक उत्पन्न इ. गोष्टी महत्वपूर्ण असतात.

Also Read,

4) पर्सनल लोन साठी कशी माहिती मिळवावी/घ्यावी 

तुम्हाला पर्सनल लोन ची माहिती हवी आहे तर तुम्ही बँकेतील कर्मचाऱ्यांशी बँक मॅनेजर यांना विचारा किंवा बँकेच्या official वेबसाईट वर जाऊन ती माहिती मिळवू शकता.

5) पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घ्यावी 

तुम्हाला loan ची गरज आहे परंतु लोन घेताना भारत शासन मान्यता प्राप्त बँकेतून loan घ्या अथवा प्रायव्हेट लिमिटेड ,पतसंस्था यांच्याकडून loan घेताना पूर्ण काळजी घ्या सर्व योग्य अशी माहिती मिळवूनच loan साठी अर्ज करा

6) पर्सनल loan साठी बँक किती कालावधी देते

personal loan साठी मुबलक प्रमाणात कालावधी असतो वरती सांगितल्याप्रमाणे 12-60 महिन्याचा कालावधी असतो.

7) पर्सनल लोन साठी भारतातील सर्वात उत्तम बँका 

 • SBI बँक
 • yes बँक
 • kotak Mahindra बँक
 • ICICI बँक
 • HDFC बँक
 • बँक ऑफ इंडिया

Conclusion:

तुम्हाला personal loan mhanje kay ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल माहिती आवडल्यास आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पर्सनल loan करता उपयोग होईल.

महिला बचत गट बिजनेस (मराठी) 2022

Mahila bachat gat business in Marathi

नमस्कार मैत्रिणिंनो, आज आपण Mahila bachat gat business in marathi बद्दल माहिती घेणार आहोत. आपल्या कमाई मधून थोड़े थोड़े पैसे बाजूला बचत करुण ठेवणे हा मानव धर्म आहे. Business man आणि Job करणारे लोक हे ह्या पैसांचे savings विविध bank, सहकारी संस्था या मध्ये करत असतात.

आज केलेली बचत भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी मदद करते आणि त्यावरच आपल्याला आपले समाजातील स्थान आणि ओळख मिळते. Savings आणि संघटन ह्याना एकत्र करून निर्माण झाला आहे एक आगळावेगळा पर्व म्हणजे बचत गट.

मैत्रिणिंनो, आपल्या देशात मध्यमवर्गीय किंवा त्याहूनही कमी आर्थिक स्थिती असणार्या लोकांच्या आर्थिक मदतीसाठी, प्रत्येक सरकार नवं नवीन योजना आणत राहते. बचत गट हा ही त्याचाच एक भाग आहे.

महिलांना सक्षम बनवण्यासाठी, सरकार विविध माध्यमातून त्यांना सतत पाठिंबा देत असते. महिला बचत गट द्वारे, महिलांना आर्थिक सहायता देऊन त्यांना त्यांच्या पाया वर उभं रहायला मदत केली जाते.

तर मैत्रिणिंनो, महिला बचत गट काय आहे? महिला बचतगटाचा उद्देश्य काय आहे? महिला बचतगट कसं काम करतं, म्हणजे महिला बचतगटांची प्रक्रिया काय आहे? महिला बचतगट, महिलांना आर्थिक सहायता कशी प्रदान करतं? इत्यादी प्रश्नं जर का तुम्हाला ही पडली असतील तर तुम्ही हा लेख जरुर वाचा. सगळ्यात आधी आपल्याला बचत गट हे नेमकं काय आहे, हे जाणून घ्यावं लागेल. चला पाहूया.

बचत गट म्हणजे काय

मैत्रिणिंनो, बचत गट हे स्वयंसाहाय्य गट Self help group म्हणून सुद्धा ओळखलं जातं. बचत गट हा एक असा उपक्रम आहे, ज्यात स्वैच्छिक रुपाने काही ठराविक संख्येत लोकं एकत्र येऊन एक अनौपचारिक संगठन (unofficial group) किंवा गट बनवतात.

आणि एका निश्चित कालावधी मध्ये एक ठरावीक रक्कम त्या गटात जमा करतात. आणि ह्या रकमेचा उपयोग, गटातील सदस्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केला जातो. त्यांना सावकार किंवा bank पेक्षा कमी interest rate वर आवश्यकतेनुसार कर्ज काढून घेता येते.

एकत्रीकरणाचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे बचत गट होय. आपण लहानपणा पासून बरीच हिंदी शायरी ऐकली असेल जसे ‘ एक और एक ग्यारह’ किंवा ‘ एक से भले दो और दो से भले तीन’ यांचा खरा अर्थ बचत गट दर्शवितो. आणि आपल्याला business मधे अनुभव देतो.
बचत गट म्हणजे एकत्रीकरण, Savings, एकसमान विचार व स्वप्नांसाठी घेतलेली एकत्रित झेप होय.

बचत गटाचे काही नियम व कायदे असतात जे प्रत्येक गटातील सदस्यच ठरवतात आणि प्रत्येक सदस्याला ते मान्य करावे लागतात. बचत गटाची प्रत्येक प्रक्रिया अगदी पारदर्शक असते.

गटातील कोणत्याही सदस्याला जर का कर्जाची गरज असेल तर त्याला एका ठरावीक दरा वर गटातुन कर्ज घेता येते आणि मग ते कर्ज, हप्त्याने फेडायचे असतं. गटातील सदस्यांची संख्या 20 च्या वर नसली पाहिजे. 20 पेक्षा कमी मात्र असु शकते. साधारण पणे 10 ते वीस लोकांचा गट असु शकतो. बचत गटांसाठी सरकार कडून शुल्लक interest rate वर financial help प्रदान केली जाते.

Mahila bachat gat information in Marathi

महिला बचतगट हे महिलां सदस्यांचं बचत गट असतं. एकाच गावाच्या आणि एकाच क्षेत्राच्या महिला एकत्र येऊन, त्यांच्या बचतीच्या पैश्यांचं investment करतात. महिला बचत गटामुळे महिला स्वावलंबी तर होतातच, शिवाय कुटुंबातील अडचणी दूर करण्यात आणि त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी, व्यवसायासाठी थोडी मदत सुद्धा करु शकतात.

महिला बचत गटांना तर सरकार कडून सुविधा ही उपलब्ध केल्या गेल्या आहेत. महिलांना स्वावलंबी करायच्या उद्देशाने महिला बचत गटांना, सरकार कडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले जाते. शिवाय त्यांना एकत्रित व्यवसाय करायचा असेल तर योग्य प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं.

तरी पण काही कारणांमुळे महिलांना, बचतगट स्थापन करायला किंवा त्यात आपल्या बचतीचे पैसे गुंतवायला प्रेरित करणं फार कठीण आहे. एकतर काही महिलांना स्वतः चे निर्णय स्वतः घ्यायचं किंवा आर्थिक स्वातंत्र्य नसतं, काही जणी पैसे टाकायला घाबरतात, काही जणींना पैसे जमवायला अवघड जातं अशे बरेच कारणं आहेत जे मुख्यतः महिलांच्या बाबतीत असु शकतात.

पण त्यांना जर का, बचत गटाचे फायदे व्यवस्थित प्रकारे समजावून सांगितले तर त्यांना सुद्धा बचतगटाची संकल्पना समजेल आणि त्या सुद्धा ह्या कामासाठी नक्कीच पुढे येतील.

Also Read:

महिला गृह उद्योग | How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi 2022

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय

मैत्रिणिंनो, एकदा काय 10- 20  महिलांचा बचत गट तैयार झाला की, मग पुढच्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्या म्हणजे गटाचे नियम कायदे ठरवणं, कर्जाची रक्कम, कर्जाची कालावधी, परतफेड, हप्ते ठरवणं इत्यादी.

आणि विशेष म्हणजे हे सगळं गटाचे सदस्यच एका पारदर्शक प्रक्रियेत ठरवतात. काही गट प्रमुखांची निवड केली जाते. पण गटातील सर्व सदस्यांचे अधिकार एक सारखे असतात. वेळोवेळी गटाच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं.

सगळे सदस्य ठरावीक दिवशी, ठरावीक रक्कम जमा करताय की नाही, सगळे एकमेकांना समजून घेऊन सहयोग करताय की नाही, गटातील नियमांचे पालन करताय की नाही, कर्जाची परतफेड वेळोवेळी करताय की नाही, घेतलेल्या कर्जाचा उपयोग, त्याच कामासाठी होतोय की नाही,  ह्या सगळ्यांचं लक्ष ठेवलं जातं. साधारण पणे हे मुल्यमापन गट स्थापनेच्या तीसर्या आणि सहाव्या महिन्यात केलं जातं.

महिला बचतगटाच्या पहिल्या meeting मध्ये सगळं decide झालं की ,गटाचं नाव ठरवुन जवळच्या National bank मध्ये त्या नावाने saving account open केले जाते. आणि दर महिन्याला सदस्यांकडून एकत्रित केली गेलेली रक्कम त्यात जमा केली जाते.

Mahila bachat gat yojana in Marathi

महिला बचतगटांना सरकार कडून तर support मिळतोच शिवाय काही banks सुद्धा वेळोवेळी विविध योजनां मार्फत आपलं सहकार्य करतात. बचत गटांना, ग्रामीण विकास यंत्रणे कडून स्व:रोजगारासाठी अनुदान दिले जाते आणि बॅंक कडून कर्ज ही दिले जाते.

तसेच व्यवसायासाठी, जमीन खरेदी साठी, घर बांधण्यासाठी सुद्धा कमी व्याजदराने कर्ज दिले जाते. महाराष्ट्र सरकारने महिला बचत गटांना बॅंके कडून घेतलेल्या कर्जाचं मुद्रांक शुल्क म्हणजे Stamp duty माफ केली आहे. आता प्रश्न असा आहे की महिलांनी बचत गटचं registration कसं कराव.

Mahila bachat gat registration

मैत्रिणिंनो, तसं तर बचत गटाचं registration करणं compulsory नसतं, पण registration केल्या शिवाय सरकारी योजनांचा फायदा घेता येत नाही. तर ग्राम पंचायत, महानगरपालिका ह्या संस्थेचे अधिकारी, NABARD इत्यादी संस्थान कडून तुम्हाला बचत गट/ महिला बचत गट चे registration करता येते.

Mahila bachat gat business in marathi ideas

मैत्रिणिंनो, तुम्ही तुमच्या बचत गटाच्या माध्यमातून विविध business सुरु करू शकता. आम्ही येथे काही business ideas देत आहोत.

 • पापड़, लोणचे किंवा मसाल्याचे पदार्थ करून विकने
 • मेनबत्ती, अगरबत्ती, पत्रावळी, द्रोन, तयार करने
 • सोंदर्य प्रसादने तयार करने
 • शिवन कामे घेणे
 • भाजीपाला, फुलांची Nersary तयार करून रोपे विकने
 • Hotel, खानावळ चालू करने
 • शेती बियाने तयार करून विकने
 • शेळीपालन
 • कुकुटपालन
 • विमा एजेंट होने
 • पाळना घर चालू करने
 • फळ किंवा उसाचे रसवंती चालू करने
 • किराना मालाचे दुकान सुरु करने

Also Read:

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा

घरी बसून व्यवसाय कोणता करावा ?

व्यवसाय मार्गदर्शन मराठी

Conclusion:

मैत्रिणिंनो, महिलांनी त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यासाठी, स्वावलंबनासाठी, आणि स्व: रोजगारासाठी, एकत्र येऊन  महिला बचत गट स्थापन करायला पाहिजे किंवा त्यात सदस्यता घ्यायला पाहिजे.

तुम्हाला mahila bachat gat business in marathi हा आमचा लेख आवडला असेल तर ह्याला जास्तीत जास्त share नक्की करा.

धन्यवाद!             

ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग 2022 [ 1 लाख /month]

ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग

मित्रांनो, जर तुम्हाला पण फावल्या वेळात ऑनलाइन काम करून पैसे कमवायचे असतील, तर तुम्हाला ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग माहिती पाहिजे. आपण आज online पैसे कसे कमवायचे या बद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो, आजकल खुप लोक online काम करुन पैसे कमवत आहेत. त्यासाठी जास्त काही करायची गरज पण नाहीये. Online काम तुम्ही घरी बसून करू शकतात. शिवाय हे काम करताना कोणतेही time लिमिट नसते.

इंटरनेट वरून ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग

मित्रांनो, आजचं जग खूप पुढे निघून गेलं आहे. आजचं जग हे internet आणि technology चं जग आहे. रोजच नवीन नवीन Technologies येताय, त्यामुळे आज कोणतंच असं काम नाही आहे जे आपल्याला शक्य नाही आहे.

Internet, आज फक्त एक communication चं किंवा entertainment चं माध्यम राहिले नाही आहे. आणि online ही संकल्पना फक्त, WhatsApp आणि Facebook किंवा online shopping पर्यंतच सिमीत नाही राहिली आहे, तर online पद्धतीच्या सहायता ने आपण रोज नवीन काही शिकू शकतो, नवीन skills develope करु शकतो. आणि एवढ़च नाही तर, त्या skills चा वापर करून, भरपूर पैसे सुद्धा कमवू शकतो.

हो मित्रांनो, internet च्या सहायता ने, आपण आपल्या अंगीभूत skills चा, आपल्या hobbies चा, आपल्या talents चा आणि मुख्य म्हणजे आपल्या वेळेचा सदुपयोग करून घरबसल्या पैसे कमवू शकतात. ते ही बिना पैसे invest करता फक्त आपल्या mobile किंवा laptop /computer च्या मदतीने.

आज online पद्धतीने पैसे कमवायचे इतके मार्ग आहेत की तुम्ही कल्पना सुद्धा नाही करु शकत. ते कसं, तर मित्रांनो हा article वाचा आणि online पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्या. कारण जर का अनेक लोकं आज online पद्धतीने, भरपूर पैसे कमवताय, तर मित्रांनो तुम्ही का मागे राहतात. चला तर मग पाहूया की ऑनलाईन पैसे कमवायचे किती मार्ग आहेत.

1. Blogging

मित्रांनो, खुपश्या लोकांना लिखाणाची आवड असते आणि त्यातून काही लोकं तर कोणत्याही विषयावर उत्तम प्रकारे आपले विचार मांडू शकतात, किंवा छान सा लेख वगैरे लिहु शकतात.

आणि त्यांनी लिहिलेले जर का इतर लोकांना वाचायला आवडत असेल तर अश्या लोकांनी स्वतःचा blog सुरू करुन, आपलं लिखाण जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवावं. अश्या पद्धतीने सुद्धा पैसे कमवू शकता येतात. पण ह्या कामासाठी थोडा वेळ लागू शकतो.

आपण आज blog बनवला आणि दुसर्याच दिवशी पैसे येतील असे नाही आहे तर तुम्हाला patience ठेवावा लागेल. सुरुवातीला तुम्ही Blogger किंवा WordPress वर फ्री blog बनवून अनुभव घेवु शकता. आणि त्यानंतर paid वेबसाइट बनवून ग

2. Content writing

मित्रांनो, जसं की आपण वर पाहिलं की blogging द्वारे तुम्हाला पैसे कमवता येतील तर त्या blog मध्ये तुम्ही जे काही लिहिता, त्यालाच content writing म्हणतात. तुमच्यात जर का लिखाणाची आवड असेल तर तुम्ही, इतरांसाठी YouTube scripts, articles, stories, news writing इत्यादी लिहून पैसे कमवू शकतात.

शिवाय तुम्ही एखाद्या website वर articles वगैरे लिहु शकता आणि लोकांना ते आवडलं तर तुम्हाला पैसे सुद्धा मिळतात. फक्त तुमचं लिखाण catchy आणी attractive असलं पाहिजे आणि त्यात grammar, spelling आणि मात्रा ह्यांची सुद्धा mistake नको.

मित्रांनो सुरुवातीला तुम्ही Facebook वरील content writing groups ज्वाइन करू शकतात कारण तुम्हाला त्यावर writing चे काम भेटेल. तुम्हाला चांगला एक्सपीरियंस आल्यावर तुम्ही fiverr, linkedIn सारख्या website वर काम भेटेल. तुम्ही हे काम घरी बसून करू शकतात.

Also Read:

घर बसल्या काम पाहिजे 2022

Online घर बसल्या Job करा आणि पैसे कमवा

3. Affiliate marketing

मित्रांनो, तुम्ही हे नाव नक्कीच ऐकलं असेल, कारण आजकल बरेच लोकं affiliate marketing च्या सहायता ने घरबसल्या पैसे कमावत आहेत. मित्रांनो तुमच्या जवळ जर का, तुमचा Youube channel, blog किंवा तुमची स्वतःची website असेल तर तुम्हाला affiliate marketing द्वारे पैसे कमवणं शक्य आहे.

आज Amazon, Flipkart, eBay, Snapdeal सारख्या अनेक companies आहे, ज्यांचा  online affiliate marketing चा program join करून तुम्हाला पैसे कमवता येतील. त्या साठी आवश्यक असलेली प्रत्येक माहिती तुम्हाला त्या program ला join केल्यावर मिळेल. शिवाय तुम्ही तुमचे products पण विभिन्न sites वर sell करु शकतात.

4. Gaming App

मित्रांनो, तुम्ही online games खेळून सुद्धा पैसे कमवू शकतात. अगदी बरोबर वाचलं आहे मित्रांनो, हे खरं आहे. तुम्हाला सतत game खेळायला सगळ्यांकडून बोलणी बसत होती पण आता बर्याच लोकांनी, आपल्या game खेळायच्या ह्या hobby ला पैसे कमवायचे माध्यम सुद्धा केले आहे.

मित्रांनो, प्रत्येक gaming app वर तुम्ही पैसे नाही कमवू शकत पण काही निवडक app तुम्हाला पैसे कमवायला सुद्धा मदद करता उदाहरणार्थ Dream11, जे की एक online cricket gaming app आहे. या शिवाय MPL, My Circle11, Winzo, My team11 असे अनेक gaming apps आहे ज्यांचा वापर करून तुम्ही पैसे जिंकू शकतात.

5. YouTube channel

मित्रांनो, तुम्ही दररोज, youtube वर जे videos पाहतात, ते recipes चे असो, मेकअप चे असो,एखाद्या माहिती बद्दल असो किंवा कोणत्याही विषयावर असो, तर ते videos ज्या लोकांनी बनवलेले असतात त्यांना त्या video चे पैसे मिळतात.

तुम्ही सुद्धा एखाद्या कलेत पारंगत असाल, किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर छान बोलता येत असेल, stories सांगता येत असेल तर तुम्ही स्वतःचा YouTube channel सुरु करुन पैसे कमवू शकतात.

6. Online Tution

मित्रांनो, आजच्या corona काळातच नाही तर, त्यापेक्षाही आधी पासून, लोकं online पद्धतीने विविध classes करुन शिकताय आणि शिकवताय. शाळेचे tution असो, एखाद्या कलेचे जसे singing, dancing, art and craft असो सगळ्या classes आज आपल्याला घरबसल्या करता येतात आणि घेताही येतात.

तर मित्रांनो तुमच्या कडे जर का कोणतीही skill, विशेषता आणि degree किंवा proper प्रशिक्षण असेल तर तुम्ही आरामात घरबसल्या online classes घेऊ शकतात आणि पैसे कमवू शकतात. आज ऑनलाइन खुप platforms अवेलेबल आहे तुम्ही Unacademy, Adda247 वर as a टीचर म्हणुन शिकवू शकतात किंवा स्वतःचा Youtube चैनल सुरु करुन त्या वर शिकवू शकतात आणि पैसे कमावू शकतात.

Also Read:

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा

18 फायदेशीर Business ideas in Marathi

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय

Conclusion:

तर मित्रांनो पाहिलं तुम्ही की ऑनलाईन काम करायचे किती मार्ग आहेत, हे तर मात्र काही असे उदाहरणं आहेत ज्याने तुम्ही online job करु शकतात. तुम्हाला तुमच्या choice प्रमाणे आणि तुमच्या आवडीच्या क्षेत्रात online किती तरी jobs उपलब्ध आहेत. पण हे ही मात्र लक्षात ठेवा की तुम्हाला सुरुवातीला फार संयमाने काम घ्यावं लागणार आहे. हळूहळू तुमचं काम जमेल आणि तुम्हाला income येणं सुरु होइल.

तुम्हाला जर आमचे हे आर्टिकल ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग आवडले असेल तर ह्याला share नक्की करा.

धन्यवाद ! 

घर बसल्या काम पाहिजे 2022 ( Rs.1500 रोज कमवा)

Ghar baslya kam Pahije

मित्रांनो जर तुम्हाला पण ghar baslya kam pahije आहे, तर आज आम्ही तुम्हाला असे काही business किंवा काम सांगणार आहे जे तुम्ही घरी बसून करू शकतात आणि चांगले पैसे ही कमावू शकतात.

मित्रांनो, आज चा हा online चा युग आहे आज आपल्याला,आपल्या सुविधेची प्रत्येक गोष्ट online available आहे. सकाळच्या चहा साठी लागणार्या साहित्यापासून तर किराणा, कपडे, आणि अश्या अनेक दैनंदिन जीवनात महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी आपण online करु शकतो.

शिवाय, सगळे bills भरणं, बैंकेची सर्व कामां सारखी आणखी ही किती तरी महत्त्वाची कामं जर का आपल्याला घरी बसल्या करता येत असतील, तर आपण आपला स्वतः चा घरी बसून व्यवसाय का नाही करु शकत.

घरबसल्या काम कसं करावं

मित्रांनो, घरी बसल्या काम करायचं असेल तर अनेक options आहेत. पण तुम्ही त्यातून तुम्हाला ज्यात interest आहे तोच व्यवसाय निवडावा हे सत्य आहे. पण अपवाद स्वरूप, कधी कधी तुम्हाला trend मध्ये असणारा आणि तुमच्या सर्व परिस्थितीला साजेशा असा Business ही करावा लागू शकतो.

पण तुम्हाला मुळात जर का व्यवसायात interest आहे, आणी तुम्ही मेहनती आणि जिद्दी आहात तर तुम्हाला हळूहळू ह्यातही नक्कीच यश मिळेल. सांगायचा उद्देश असा आहे की घरबसल्या business म्हणटलं की तुम्हाला प्रत्येक प्रकारच्या कामा साठी तैयार रहावं लागतं. 

काही कामां मध्ये मात्र तुमचं interest असणं गरजेचं असतं. शिवाय काही कामांसाठी basic education किंवा training ची गरज असते. तर मित्रांनो, चला तर मग आपण पाहुयात की घरबसल्या करता येणारे व्यवसाय किंवा काम कोणते आहेत आणि त्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत.

घर बसल्या काम पाहिजे

हो मित्रांनो, हे खरं आहे. आज घरी बसल्या जर एवढं काही संभव आहे तर स्वतः चा Business तर नक्कीच संभव आहे. मित्रांनो, आजच्या काळात स्वरोजगार करणार्या लोकांची संख्या फार वाढली आहे.

मोठ्या शहरांमध्ये तर आता ह्याचा प्रमाण फार वाढला आहे. कारण घरा बाहेर पडुन traffic मध्ये अडकायचं आणि मग boss चे बोलणें सुद्धा ऐकायचे. त्या पेक्षा लोकांचा स्वतः च आपले boss स्वतः बनायचा विचार वाढला आहे.

खूपशा companies आता स्वताहून लोकांना घरबसल्या काम करायला सांगत आहेत, कारण अश्याने त्यांचा फार मोठा खर्च वाचतो. कंपनीचे लोकं तुम्हाला घरबसल्या काम आणून देतात आणि घेऊन सुद्धा जातात.

कोणत्या ही वयाच्या व्यक्तींना घरबसल्या काम करणं अगदी शक्य आहे. शिवाय, काही कामांसाठी तर फक्त basic education च गरजेचं असतं. स्त्री असो किंवा पुरुष दोघेही घरबसल्या काम करु शकतात.

आजकाल कोणाची अशी इच्छा नसेल कि त्याला सुद्धा, घरबसल्या आपल्या हिशोबाने आणि आपल्या सुविधा नुसार काम करुन पैसे कमावता आले पाहिजे. पण हे कसं संभव होऊ शकते? तर कसं हा प्रश्न जर का तुम्हाला ही पडला असेल तर तुम्ही हा article पूर्ण वाचा, तुम्हाला तुमच्या अश्याच अनेक प्रश्नांची उत्तरं नक्कीच भेटतील.

1. Food business

मित्रांनो, आजकाल सगळ्यात जास्तं चालणारा Business म्हणजे food business. त्यात, catering services, snacks , baking items, Tiffin services, खानावळ इत्यादी तुम्ही विभिन्न प्रकारे हा व्यवसाय करु शकतात. 

तुम्ही लहान लहान parties सुद्धा arrange करु शकतात. हा business कोणत्याही सीजन मध्ये चालणारा business आहे. तुम्ही घरी बसून पूर्ण business मैनेज करू शकतात.

2. Packing चे काम

घरी बसल्या तुम्ही  packing चे काम करु शकतात. खुपश्या कंपन्या, आपल्या products packing करवून घेतात, आणि त्यांच्यासाठी तुम्हाला आवश्यक सामान देतात तुम्हाला वेळेत त्यांना काम पूर्ण करुन द्यावं लागतं.

Companies तुम्हाला घरपोच सामान आणुन देतात आणि घेऊन सुद्धा जातात. या शिवाय तुम्ही gift packing चे काम सुध्हा करू शकतात. आज बरेच लोग घरी बसून packing चे काम करून चांगले पैसे कमावत आहे. म्हणूनच हे एक उत्तम gharguti kam in marathi आहे.

Also Read:

घरी बसून पॅकिंग चे काम करून RS.30000 रुपए महिना कमवा

Online घर बसल्या Job करा आणि पैसे कमवा

3. Freelance writer/ content writer

मित्रांनो, तुमचा interest जर का लिखाण काम करण्यात आहे आणि तुम्ही छान लिखाण करु शकतात तर तुम्हाला ह्याच क्षेत्रात सुद्धा पैसे कमवता येतील. तुम्ही घर बसल्या, as a freelance content writer बनुन सुद्धा काम करु शकतात आणि पैसे कमवू शकतात.

तुम्ही as a blogger किंवा दुसऱ्या website वर articles सुद्धा लिहून पैसे कमवू शकतात. सुरुवातीला तुम्हाला कमी पैसे भेटतील पण जसा जसा तुमचा experience वाढेल तसे तुमचे पैसे ही वाढतील.

तुम्ही स्टार्टिंग ला Facebook वरील वेगवेगळ Content writing groups ज्वाइन करू शकतात. जिथे तुम्हाला राइटिंग चा जॉब भेटेल. त्यानंतर तुम्ही Fiverr किंवा freelancing वेबसाइट वर अकाउंट बनावुन तिथुन ही काम घेऊ शकतात.

4. Hobby

मित्रांनो, तुमची hobby, तुमच्या अंगी असलेलं एखादं गुण किंवा तुमच्यातील विशेषता सुद्धा तुम्हाला पैसे कमवायला मदद करु शकते. जसं एखाद्या कलेची आवड असेल तर त्यात योग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही तुमच्या स्वतःचे classes घेऊ शकतात. किंवा तुम्ही freelancer म्हणुन सुद्धा काम करू शकतात.

5. Tution or Nursery

तुम्हाला जर teaching ची आवड असेल आणि तुम्ही एखाद्या विषयाचे expert असाल तर तुम्ही घरबसल्या Tution घेऊ शकतात. शिवाय  लहान मुलां साठी nursery पण उघडू शकता.

6. Beauty Salon

मित्रांनो, तुम्ही तुमचं स्वतः चं beauty salons सुद्धा काढू शकतात. ह्या क्षेत्राशी संबंधीत अनेक लोकं, स्त्री असो किंवा पुरुष दोघेही beauty क्षेत्रात आज भरपूर नाव आणि पैसा कमावता आहेत. Makeup artist, hair stylists, nail artist बनुन तुम्ही सुद्धा पैसे कमवू शकतात ते ही घरबसल्या.

तुमच्या घरात लहानशा जागेत सुद्धा तुमचं काम सुरू करु शकतात. शिवाय जर का तुम्हाला, शिवण कामात रस असेल आणि विविध प्रकारच्या एम्ब्रायडरी वगैरे तुम्हाला छान जमत असेल तर तुम्ही एक छोटंसं boutique पण काढु शकतात.

7. Education

मित्रांनो, तुम्ही कोणत्या ही क्षेत्रात तुमचं education पूर्ण केलं असेल तरीही आज काही अपवाद वगळता प्रत्येक क्षेत्रात घरबसल्या काम मिळतं. Accountancy शी related work करणं, plans आणि नक्शे तैयार करणं, data entry करणं, teaching / turions  इत्यादी अनेक कामं तुम्हाला करता येतील.

Also Read:

हॉटेल Business कसा करावा 2022

Homemade Business ideas in Marathi। घरी करता येणारे व्यवसाय

महिला गृह उद्योग | How to Start Mahila Gruh Udhyog in Marathi

Conclusion:

तर बघीतलं मित्रांनो, घरबसल्या तुम्हाला किती प्रकारे घरबसल्या कामं करता येतात. हे तर मात्र काही असे उदाहरणं आहे ज्यात तुम्हाला कोणत्या ही प्रकारच्या भांडवल ची गरज नाही आहे किंवा तुम्हाला अत्यंत कमी प्रमाणात पैसे खर्च करावे लागतील.

मित्रांनो असे अनेक व्यवसाय आहेत, तुम्हाला फक्त शोधायची गरज आहे. स्वतः शी प्रामाणिक राहून, जिद्द आणि चिकाटीने, मेहनत घ्यावी आणि पुढे वाटचाल करावी.

मित्रांनो, तुम्हाला जर आमचे हे आर्टिकल ghar baslya kam pahije आवडले असेल तर ह्याला जास्तीत जास्त share नक्की करा.

धन्यवाद !