पर्सनल लोन म्हणजे काय? तुमच्यासाठी personal loan ही एक जबाबदारी आहे. तुमच्याकडे पर्सनल लोन ची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचा. तुम्ही जॉब करत असाल तर तुमचा पगार तुमच्या आणि कुटुंबाच्या सर्वच गरजा भागवू नाही शकत कधीतरी एखादी अशी गरज निर्माण होते तेव्हा तुम्हाला पर्सनल loan ची गरज वाटते. पर्सनल लोन घेण्याचा तुम्ही विचार करू लागता.
लग्न समारंभ, घर बांधकाम, गाडी खरेदी, हॉस्पिटल चा खर्च , इत्यादी तुम्ही कोणतीही पर्सनल गरज भागविण्यासाठी पर्सनल loan काढू शकता. पर्सनल लोन साठी तुमची काही पात्रता असावी लागते ती खलील दिलेल्या पॉईंट्स मध्ये नमुद केली आहे. personal loan करता बँकांनी आपला व्याजदर ठरवून ठेवलेला असतो.
SBI बँक दिलेल्या चालू date मधे 9.60%-15.65% इतका वर्षाचा व्याजदर आकारते. आणि बँक ऑफ इंडिया 12.15% एवढा व्याजदर आकारते. ही माहिती असणे तुमच्यासाठी महत्वाची आहे कारण तुम्हाला लक्षात येईल इतर loan पेक्षा personal loan साठी व्याजदर जास्त असतो .
पर्सनल loan साठी तुम्हाला काही अटी असतात तर काही फायदे – तोटे असतात ही सर्व माहिती तुम्हाला खलील पॉईंट नुसार समजून सांगितली आहे .
1) पर्सनल loan म्हणजे काय?
पर्सनल लोन म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी घेणार कर्ज, तुम्ही तुमच्या गरजा भागविण्यासाठी कर्ज काढता त्याला personal loan असे म्हणतात. तुमच income जेव्हा तुमच्या गरजा भागवण्यास कमी पडते तेव्हा तुम्ही personal loan चा विचार करता ती गरज अगदी कोणतीही असू शकते.
2) पर्सनल loan साठी कोणते documents लागतात?
तुम्ही loan काढण्याचा विचार करता तेव्हा तुमच्या मनात हा विचार नक्कीच येतो या लोन साठी काय documents लागतात जास्त विचार करायची हरज नाही कारण ही documents तुमच्याकडे उपलब्ध असतात. personal loan साठी तुम्हाला लागणारी कागदपत्रे खाली नमूद करण्यात आली आहेत काळजीपूर्वक वाचा किंवा नोट करून ठेवा.
- तुमचा ओळख पुरावा ( मतदान कार्ड , आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स.)
- income सर्टिफिकेट (उत्पनाचा दाखला )
- क्रेडिट स्कोअर
- तुमची मागील 3 महिन्याच्या पगाराची स्लिप
- 2 पासपोर्ट size फोटो
6 तुमचा स्वतःचा पत्त्याचा पुरावा ( लाईट बिल, पासपोर्ट ऍग्रीमेंट, पासपोर्ट वरील प्रमाणे documents जमा करून तुम्ही पर्सनल लोण साठी aaply करू शकता जर काही अडचण येत असेल documents च्या बाबतीत तर बँकेतील कर्मचारी किंवा बँक मॅनेजर शी संपर्क साधून माहिती मिळवू शकता .
3) Personal loan च्या महत्वाच्या बाबी काय आहेत
तुम्हाला personal loan घ्यायचे असेल तर त्यासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत
1. तारणाशिवाय loan
पर्सनल लोन बँक तुम्हाला कोणत्याही हमी किंवा तारणाशिवाय देऊ शकते म्हणजे तुम्ही कुठे काम करता, तुमचा क्रेडिट कार्ड चा स्कोअर काय आहे, पेमेंट रेकॉर्ड इ. च्या आधारावर देखील तुम्हाला बँकेकडून पर्सनल loan मिळते.
2. कालावधी काय असेल
तुम्ही लोन घेतल्याच्या नंतर तुमच्या सोईनुसार 12 महिने ते 60 महिन्याच्या नंतर कर्जाची परतफेड करू शकता .
3. documents चे महत्व
तुम्हाला lone साठी ओळखीचा पुरावा , पत्त्याचा पुरावा, ही जास्त महत्वाची documents आहेत ही documents तुमच्यासाठी बंधनकारक असतील.
4. पर्सनल loan साठी अर्ज
तुम्ही लोण साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता .
5. पर्सनल loan ची रक्कम किती असू शकते.
बँक पर्सनल लोन 10,000 पासून 50 लाखापर्यंत पर्यंत देते परंतु त्यासाठी तुमचे वय , व्यवसाय ,पेमेंट रेकॉर्ड ,मासिक उत्पन्न इ. गोष्टी महत्वपूर्ण असतात.
Also Read,
- Personal Loan Pahije
- महिला बचत गट बिजनेस (मराठी) January 2025
- घरी बसून व्यवसाय कोणता करावा?
- ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग [ 1 लाख /month]
- व्यवसाय मार्गदर्शन मराठी
4) पर्सनल लोन साठी कशी माहिती मिळवावी/घ्यावी
तुम्हाला पर्सनल लोन ची माहिती हवी आहे तर तुम्ही बँकेतील कर्मचाऱ्यांशी बँक मॅनेजर यांना विचारा किंवा बँकेच्या official वेबसाईट वर जाऊन ती माहिती मिळवू शकता.
5) पर्सनल लोन घेताना कोणती काळजी घ्यावी
तुम्हाला loan ची गरज आहे परंतु लोन घेताना भारत शासन मान्यता प्राप्त बँकेतून loan घ्या अथवा प्रायव्हेट लिमिटेड ,पतसंस्था यांच्याकडून loan घेताना पूर्ण काळजी घ्या सर्व योग्य अशी माहिती मिळवूनच loan साठी अर्ज करा
6) पर्सनल loan साठी बँक किती कालावधी देते
personal loan साठी मुबलक प्रमाणात कालावधी असतो वरती सांगितल्याप्रमाणे 12-60 महिन्याचा कालावधी असतो.
7) पर्सनल लोन साठी भारतातील सर्वात उत्तम बँका
Conclusion:
तुम्हाला personal loan mhanje kay ही माहिती नक्कीच उपयोगी ठरेल माहिती आवडल्यास आपल्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील पर्सनल loan करता उपयोग होईल.