पर्सनल loan पाहिजे ? (Rs.5 लाखापर्यंत लोन 100% मिळवा)

काही वेळेस पर्सनल loan तुमच्यासाठी एक गरज बनते तेव्हा पर्सनल loan पाहिजे असल्यास कसे घेता येईल यासाठी त्याविषयीची माहिती तुमच्याकडे असणे अत्यावश्यक आहे.

पर्सनल loan ची गरज तुम्हाला कधीही भासू शकते पर्सनल लोन पर्सनल गरज भासते तेव्हा घेतले जाते मग ती गरज कोणतीही असू शकते शालेय फी, लग्न समारंभ, घर खरेदी इ. तुम्ही तुमच्या personal गरजा भागविण्यासाठी पर्सनल loan चा विचार करत असाल तर ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल.

तुम्हाला तातडीने या loan ची गरज पडत असेल तर बँक तुम्हाला सहाय्य करते आणि तातडीने पर्सनल लोन देते. परंतु या loan साठीची सर्व प्रोसेस तुम्हाला पूर्ण करावी लागते.

काही बँक अटींवर पर्सनल लोन देतात तर काही बँक कोणतीही अट न ठेवता  पर्सनल लोन देतात पर्सनल loan घेण्यामागे तुमच्यासाठी अनेक फायदे असतात ते आपण खलील काही मुद्द्यात मांडले आहेत.

तुम्ही जर पहिल्यांदा पर्सनल लोन घेत असाल तर तुमच्यासाठी खूप सोपं आहे कारण बँक तुमच्यासाठी कोणतीही अट लागू करत नाही तुम्हाला जास्त हप्ता भरायला जमत नसेल तर या loan चा कमी हप्ता देखील भरू शकता तुम्ही तुमच्या सोईनुसार तुमची कामे अथवा जॉब करून loan ची हप्ते फेडू शकता जेणेकरून तुमच्यावर कुठलही दडपण येणार नाही.

खूपदा  पर्सनल लोन ची गरज ही आवश्यक बनते. परंतु अपुऱ्या माहितीमुळे खुप लोक पर्सनल loan पासून वंचित असतात. personal loan घेण्यासाठी त्याविषयीची पुरेपूर माहिती तुमच्याकडे असणे अत्यावश्य आहे, जेणेकरू तुम्हाला कुठलीही अडचण उद्दभवणार नाही.

personal loan कुठलीही वस्तू बँकेकडे गहाण न ठेवता घेऊ शकता  पर्सनल loan कुठल्याही तरणाशिवाय भेटू शकते तुम्हाला साधी आणि अगदी सहज समजेल अशी माहिती खालीलप्रमाणे दिली आहे.

पर्सनल लोन पाहिजे ?

तुम्हाला कुठल्याही वेळी एखादी पर्सनल गरज निर्माण होऊ शकते यावर उत्तम पर्याय हा पर्सनल loan असतो तुम्ही कुणाकडेही जास्तीत जास्त पैसे मागू शकत नाही तेव्हा बँक तुम्हाला पर्सनल लोन च्या माध्यमातून मदतच करत असते.

लोन ची गरज का भासते तुमच्यावर तुमचीच नाही तर कुटुंबाची मोठी जबाबदारी असते तुमचा पगार तुमच्या सर्वच पर्सनल गरजा पूर्ण नाही करू शकत तेव्हा पर्सनल loan ची गरज भासते. तुम्ही तुमच्या समस्या पर्सनल लोन च्या माध्यमातून सोडवू शकता.

इतर कोणत्याही loan पेक्षा पर्सनल लोन सोप्या पद्धतीचे आणि झटपट मिळणारे आहे. तुमची पर्सनल गरज कुठलीही असु शकते आणि कधीही उद्दभवू शकते पर्सनल लोन त्यावर अंतिम आणि उत्तम पर्याय आहे चांगली सुविधा आहे.

Personal loan घेण्यापूर्वी तुम्हाला कोणती माहिती हवी 

जेव्हा तुम्हाला बँकेकडून पर्सनल लोन घ्यायचे असेल, तेव्हा तुम्हाला या लोन ची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे.

जेणेकरून तुम्हाला कुठलीही अडचन येणार नाही किंवा तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. तुम्ही लोन ज्या बँकेकडून घेणार आहात त्या बँकेची माहिती घ्या लोन ची माहिती घ्या. तेथील बँक मॅनेजर कर्मचारी त्यांना तुमचे प्रश्न असतील समस्या असतील त्या त्यांना विचारा त्याचे निवारण करा. पूर्ण तयारीनिशी personal loan चा विचार करा.

 पर्सनल लोन साठी महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे

  • 1 पर्सनल लोन हे तुमच्या माहितीतील आणि विश्वसातील bank कडून घ्या किंवा कुठल्याही मान्यताप्राप्त बँकेकडून घ्या.
  • 2  personal loan ची माहिती घ्या त्या माहितीनुसार loan प्रॉसेस चालू ठेवा.
  • 3  कुठल्याही व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा सल्ल्याने लोन प्रोसेस करू नये बँकेशी संपर्क करा किंवा नेटवर माहिती घ्या .कोणत्याही एजेंटच्या माहितीवर जास्त विश्वास दाखवू नका. 
  • 4  loan घेताना तुम्हाला जी आवश्यक documents लागतात त्याची व्यवस्थित माहिती घेऊन ती सोबत ठेवा. 
  • 5  बँकेच्या काही अटी व शर्ती असतात त्या personal loan घेण्यापूर्वी एकदा नीट वाचून घ्या  समजून घ्या.
  • 6  बँकेचा EMI important असतो तो ज्या त्या वेळेत भरावा लागतो बँकेने विहित केलेल्या वेळेत भरता येत असेल तरच loan चा विचार करा.
  • 7  एका अर्जावर तुम्ही पर्सनल लोन कोणत्या पर्सनल कामाकरिता घेणार आहात ते नमूद करून डोकमेंट्स ला जोडून ते बँकेत द्या.

वरील मुद्द्याला अनुसरून तुम्ही loan ची माहिती घ्या ही माहिती तुम्हाला माहित असणे खूप महत्त्वाची असते त्यामुळे समजायला सोपं जातं आणि जास्त अडचणींना सामोर जावं लागत नाही.

personal loan ची प्रॉसेस काय असते

अगदी सोपी अशी प्रोसेस आहे जास्त विचार करण्याची गरज पडत नाही तुम्हाला फक्त माहिती असणे गरजेचे आहे.  योग्य त्या माहितीनुसार तुम्ही पर्सनल लोन ची प्रोसेस पूर्ण करू शकता.

प्रोसेस काय असते, तुम्हाला योग्य ते documents जमा करून ते नीट पडताळून बघा व ते बँकेमध्ये जमा करा तुमच्या documents चा पूर्ण पडताळा झाल्यानंतर तुम्हाला 2-3 दिवसात तुमचे पर्सनल लोन पास होते.

पर्सनल loan साठी लागणारी documents

 पर्सनल लोन साठी काही महत्त्वाचे documents खालीलप्रमाणे सांगता येतील 

  • 1) उत्पन्नाचा दाखला (चालू वर्षाचा)
  • 2) KYC फॉर्म
  • 3) ओळखीचा पुरावा ( आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट )
  • 4) निवासाचा पुरावा ( टेलीफोन बिल, वीज बिल,इ.)
  • 5) पॅन कार्ड
  • 6) 2 ते 4 पासपोर्ट फोटो

तुम्ही तरीही बँकेत संपर्क करून आणखी कोणते documents लागतात याची माहिती घेऊ शकता.

पर्सनल लोन साठी लागणारी पात्रता काय असते

तुम्हाला personal loan हवे आहे परंतु त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे तपासून पहा पात्रता काय असते बघुयात.

  • i) तुमचे वय पर्सनल लोन साठी important आहे त्यासाठी १८ च्या पुढील सर्व व्यक्ती personal loan साठी पात्र असतात.
  • ii) तुम्ही याआधी कुठल्याही बँकेचे loan घेतलेले असेल तर त्या loan ची परतफेड केलेली असावी.
  • iii) तुमच्याकडे personal लोन साठी लागणारी सर्वं documents असायला हवीत.
  • iv) personal loan तुम्ही कोणत्या पर्सनल गरजेसाठी घेता याची माहिती बँकेला देणे.

पर्सनल loan time

पर्सनल लोन किती दिवसात मिळते आणि ते किती दिवसात परतफेड करतात याचा बँकेचा एक time असतो जेव्हा तुम्ही पूर्ण तयारीत पर्सनल लोन apply करता, तेव्हा तुम्हाला 2-4 दिवसात लोन पास होते. आणि घेतलेले personal loan तुम्ही 4-5 वर्षात कधीही करू शकता. तुम्हाला पर्सनल लोन देण्याचा आणि त्याची पडतफेड करण्याचा कालावधी बँकेने निश्चित केलेला असतो. त्या कालावधीत लोन घेऊन त्याची परतफेड करावी लागते.

personal loan चा व्याजदर काय असतो

इतर सर्व लोन पेक्षा पर्सनल लोन चा व्याजदर जास्त असतो. तुम्हाला पर्सनल लोन चा व्याजदर १५-२५% असतो परंतू सर्व बँकांचा व्याजदर सारखा नसतो. बॅंकेनुसार वेगवेगळा व्याजदर असतो. एका बँकेचा जास्त तर एकाचा कमी असा असू शकतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यक तेव्हा आवश्यक तेवढे आणि पाहिजे त्या बँकेकडून loan घ्या.

Also read,

personal loan का घ्यावे 

तुमची प्रत्येक गरज ही पगारातून किंवा तुमच्या कमाईतून पूर्ण होत नाही तुमच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी पर्सनल लोन ची गरज भासते. personal loan हे आपल्यासाठीच असते त्यामुळे याचा फायदा घेतला पाहिजे यामुळे आपल्याला loan व्यवहाराची माहिती होते.

पर्सनल लोन कसे घ्यावे

सर्वांसमोर हा एक महत्वाचा प्रश्न असतो की पर्सनल लोन कसे घ्यावे  personal loan साठी बँकेशी संपर्क करणे माहिती मिळवणे महत्वाचे असते. कागदपत्रांची जाच करून तुम्ही पर्सनल लोन  घेऊ शकता योग्य त्या माहितीनुसार तुम्ही loan apply करू शकता.

personal loan चे फायदे 

  • i) पर्सनल लोन चे अनेक फायदे असतात जसे की तुम्ही loan घेऊन तुमचे कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकता .
  • ii) व्याजदर कमी राहू शकतो.
  • iii) लोन ची परतफेड करायला तुम्हाला मुदत वाढून  देखील मिळू शकते.
  • iv) पर्सनल लोन करीता तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज पडत नाही.
  • v) personal लोन चा जास्त फायदा म्हणजे तुम्हाला सुरवातीलाच personal loan साठी इतर लोन पेक्षा जास्त असते.

conclusion:

अशाप्रकारे personal loan घेण्यासाठी तुम्ही वरील माहितीचा आढावा घेऊन लोन घेऊ शकता आणि पर्सनल लोन संदर्भात आणखी माहिती साठी बँकेच्या कर्मचारी व मॅनेजर शी संपर्क करू शकता तुम्हाला ही माहिती नक्कीच उपयोगी पडेल ही माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना व नातेवाईकांना पाठवा जेणेकरून त्यांना या माहितीचा फायदा होईल.

Leave a Comment