Friends, आज आपण homemade business ideas in marathi म्हणजेच घर बसल्या करता येणारे business बद्दल माहिती घेणार आहोत. तर friends, आज covid मुळे जी काही अप्रत्याशीत परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामधून आपल्याला खूप काही शिकायला मिळालं आहे. जवळ जवळ सात आठ महिने आपण घरात राहुन काढलेले आहेत. काही लोकांना ह्या काळात काहीही त्रास झाला नाही […]