ऑनलाइन पैसे कमावण्याचे मार्ग

मित्रांनो, internet च्या सहायता ने, आपण आपल्या अंगीभूत skills चा, आपल्या hobbies चा, आपल्या talents चा आणि मुख्य म्हणजे आपल्या वेळेचा सदुपयोग करून घरबसल्या पैसे कमवू शकतात

Blogging

खुपश्या लोकांना लिखाणाची आवड असते आणि त्यातून काही लोकं तर कोणत्याही विषयावर उत्तम प्रकारे आपले विचार मांडू शकतात, किंवा छान सा लेख वगैरे लिहु शकतात.

Content writing

तुमच्यात जर का लिखाणाची आवड असेल तर तुम्ही, इतरांसाठी YouTube scripts, articles, stories, news writing इत्यादी लिहून पैसे कमवू शकतात .

Affiliate marketing

मित्रांनो तुमच्या जवळ जर का, तुमचा Youube channel, blog किंवा तुमची स्वतःची website असेल तर तुम्हाला affiliate marketing द्वारे पैसे कमवणं शक्य आहे

Gaming App

तुम्ही online games खेळून सुद्धा पैसे कमवू शकतात

YouTube channel

तुम्ही सुद्धा एखाद्या कलेत पारंगत असाल, किंवा तुम्हाला एखाद्या विषयावर छान बोलता येत असेल, stories सांगता येत असेल तर तुम्ही स्वतःचा YouTube channel सुरु करुन पैसे कमवू शकतात

Online Tution

लोकं online पद्धतीने विविध classes करुन शिकताय आणि शिकवताय

लोकं online पद्धतीने विविध classes करुन शिकताय आणि शिकवताय

online पैसे कसे कमवायचे हे जाणून घ्या