मित्रांनो, घर बसल्या पॅकिंग चे काम करुन, पैसे कमवायच्या या business मध्ये competition कमी आणि profit जास्त आहे.

Ghari basun Packing che kam कसे करावे ?

एखाद्या कंपनीच्या products चं packing attractive असेल तर आपण ती वस्तु चटकन् खरेदी करून घेतो.

Ghari basun Packing che kaam आवश्यक   गोष्टी 

या व्यवसायात कमी वस्तुंची आवश्यकता लागणार आहे. जसं की, Handmade papers, gifts

Packing च्या business मध्ये किती investment

सुरुवातीला फार कमी, म्हणजे फक्त 5 ते 6 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

Gharguti Packing che kaam केल्याचे फायदे

एक तर investment कमी, व्यवसायासाठी लागणार्या वस्तू कमी आणि कमीतकमी वेळात जास्तीत जास्त मुनाफा.

घरी बसून Packing चं काम कसं मिळेल

कामा साठी लागणार्या सामाना पासुन तर, ते सामान तुम्हाला घरापर्यंत पोहोचवायचं काम पण कंपनीचे लोकंच करतात.

Ghari basun Packing च्या कामात income किती होतो ?

Arrow